crop insurance 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 1 रुपया भरा सोयाबीन साठी हेक्टरी 54 तर कापसासाठी 58 हजार रुपये विमा मिळणार…

पंतप्रधान पिक विमा भरण्यास सुरुवात झाली असून आजपर्यंत असंख्य शेतकऱ्यांनी विमा ाढला आहे. केवळ एक रुपया देऊन पिक विमा भरता येणार असल्याचे यंदा जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी पिक विमा भरतील असा अंदाज विमा अधिकार्‍याकडून व्यक्त होत आहे.crop insurance 2023 

आणि हाच पिक विमा 1 रुपया भरा आणि पीक विमा मिळवा अशी केंद्र सरकारने पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा हप्ता 2 टक्के रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तर खरीप प्रक्रिया हंगामातील अगदी पिकासाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवला आहे. सर्वसमावेश पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 1 रुपया भरून पिक विमा नोंदणी करता येईल एक रुपया  वजा जाता उर्वरित फरकाची रक्कम राज्य हिस्सा म्हणून अनुदान म्हणून राज्य सरकारकडून अदा करण्यात येणार आहे.

Pm e Mudra loan SBl:-मुद्रा लोन अंतर्गत छोट्या व्यवसायिकांना मिळणार 1 तासात 10 लाख रुपये कर्ज..

दर सोयाबीन साठी हस्टरी 54 हेक्टरी विमा मिळणार आहे. प्रत्येक पिकासाठी विशिष्ट संरक्षण रक्कम निर्धारित करण्यात आली असून  पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी लागू आहे. ही योजना असून कर्जदार व बिगर कर्जदार याच सहभागी होऊ शकतात. खातेदारा व्यक्तरीत कुळाने अगर भाडेपट्टाने शेती करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

कोणत्या पिकासाठी किती

   पीक विमा मिळणार,

     ते पाहण्यासाठी

         इथे क्लिक करा

अतिवृष्टी अवकाळी पाऊस व दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान होते अशा परिस्थितीत केवळ पिक विमा योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे.हवामानातील इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित पिकासाठी सर्वसाधारण क्षेत्राच्या 70 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर नुकसान झाल्यास विमा संरक्षण देय आहे.crop insurance

 

या ठिकाणी भरता येईल पीक विमा

      इथे क्लिक करा

 

3 thoughts on “crop insurance 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 1 रुपया भरा सोयाबीन साठी हेक्टरी 54 तर कापसासाठी 58 हजार रुपये विमा मिळणार…”

Leave a Comment

Verified by MonsterInsights