Land Record
ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. हो आता जमिनीचे तुकडे तुकडे करून विकणे आता नक्की शक्य होणार आहे.
पण महत्त्वाचे म्हणजे यामध्ये काही नवीन नियम लागू आहेत. तुम्हाला या नियमाचे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.
खरंच ही बातमी सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे संपूर्ण माहिती जाणून घ्या.
या लेखात आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही शेतकरी बांधवांसाठी जमीन खरेदी क्रीच्या नियमाबद्दल बद्दल काही चर्चा करणार आहेतland Record.
हो कायद्याच्या कक्षात राहून आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो. आणि तीच गोष्ट म्हणजे जमीन खरेदी विक्री करणे हो सध्या गुंठेवारी पद्धत ही बंद आहे.
हो तुम्ही गुंठेवारी पद्धतीने ही जमीन खरेदी करू शकता. परंतु त्यासाठी काही नियम आहे आणि त्या नावाची तुम्हाला पालन करावे लागणार आहे.land Record ⏺️
1 thought on “Land Record:- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ..! हो आता गुंतागुंता जमीन विकणे शक्य आहे, जमीन खरेदीचे नवीन नियम पहा”