Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana धनंजय मुंडे यांनी केली मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2 नव्हे तर 3 हजार रुपये मिळणार..

शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्याNamo Shetkari Maha Samman Nidhi Yojana माध्यमातून नमूद शेतकरी महासन्माननिधी योजना सुरू करण्यात आलेली आहे .शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री यांची मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2000 नव्हे तर 3000रुपये मिळणार शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून ही शासनाने सुरू केली ही योजना म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जे काही शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना सहा हजार रुपये वार्षिक दिलेजाणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पह

  येथे क्लिक करून पहा

याच पद्धतीने राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे त्याचे अंमलबजावणी संदर्भात मंत्रिमंडळ बैठक आणि शासन निर्णय हे दोन्ही जाहीर झाले आहेत. आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहेत ती म्हणजे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार, नुकत्याच नवीन मंत्रिमंडळ हे जाहीर झाल्यानंतर सर्व खाते बदलण्यात आले आहेत तर राज्याचे कृषिमंत्री देखील बदलले गेले आहेत, आता राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे हे आहेत धनंजय मुंडे हे कृषिमंत्री होताच. तत्काळ कृषी विभागाची आढावा बैठक घेण्यात आलेली आहे. ही आढावा बैठक नमो शेतकरी महा सन्मान  निधी

1.नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत 3 हजाराचे 2 हप्ते असे स्वरूप करण्यात यावे

2. शेतकऱ्यांना खरिपाच्या पेरणीपूर्वी 3 हजार रुपये

 3.तर दुसरा हप्ता रब्बीच्या पेरणीपूर्वी 3000 रुपये अशा 2 हप्त्यांमध्ये दिले जावे.

या हप्त्याचे वितरण कधी होणार व कशा स्वरूपात होणारयाची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी

 येथे क्लिक करून पहा

योजनेचे नाव   Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana

घोषित केले      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा 

लाभार्थी          राज्यातील शेतकरी 

वस्तुनिष्ठ    शेतकऱ्यांना आर्थिक बळ आर्थिक पाठबळ देणे   

आर्थिक मदत रक्कम   6,000 रु

लाभ दिला जाईल      दीड कोटी शेतकरी कुटुंब

राज्य                      महाराष्ट्र

वर्ष                     2023

अर्ज प्रक्रिया          अध्याप उपलब्ध नाही 

अधिकृत संकेतस्थळ    लवकरच सुरू होणार,

नमो शेतकरी महासंघ योजनेअंतर्गत तीन हत्ती न करता दोन हप्ते करण्यात यावी आणि रब्बी आणि खरीप या हंगामाच्या पेरणीपूर्वी हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांना द्यावे असा प्रस्ताव सादर देखील करण्यात चे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत तर माजी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी पैशाची गरज असते आणि अशा कालावधीमध्ये पैसे मिळावेत यासाठी प्रतिष्ठित एकर 10 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी देखील करण्यात आली होती आता शेतकरी महासंबंधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी जसे की खरीप पेरणी किंवा रब्बी पेरणी अशा कालावधीत पैसे मिळावे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा हातभार लागतो त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी ही चांगल्या पद्धतीने होते आता या योजनेअंतर्गत दिले जाणारे दोन हजार रुपये तीन हत्यांमध्ये न देता दोन हप्ते द्या खरिपाच्या पेरणीपूर्वी रब्बीच्या पेरणीपूर्वी 3000 रुपये दिले जावे.

PM kisan yojana: पीएम किसान सन्मान निधीचे मोठे अपडेट, या तारखेला 14 वा हप्ता जारी केला जाऊ शकतो.

 

 

 

 

 

 

2 thoughts on “Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana धनंजय मुंडे यांनी केली मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2 नव्हे तर 3 हजार रुपये मिळणार..”

Leave a Comment

Verified by MonsterInsights