crop insurance शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी 1 रुपया भरा सोयाबीन साठी हेक्टरी 54 तर कापसासाठी 58 हजार रुपये विमा मिळणार…

पिका पिकासाठी 1 रुपया शेतकऱ्यांनी भरावा आणि दोन पिके असतील तर 2 रुपये भरावे लागतील क्षेत्र कितीही मोठे असले तरी एका पिकासाठी एकच रुपया द्यावा लागणार आहे.

1 जुलैपासून पिक विमा योजनेला सुरुवात झाली असून 31 जुलै ही पिक विमा भरण्याची शेवटची तारीख असणार आहेcrop insurance 

Namo Shetkari Maha Samman Nidhi Yojana धनंजय मुंडे यांनी केली मोठी घोषणा नमो शेतकरी योजनेअंतर्गत 2 नव्हे तर 3 हजार रुपये मिळणार..

कोणत्या पिकासाठी किती विमा मिळणार,

कापूस पिकासाठी 58 हजार रुपये, सोयाबीन 54 हजार रुपये ,मुग 22 हजार रुपये ,उडीद 22 हजार रुपये ,बाजरी 27 हजार रुपये,तुर 36802 रुपये आणि मका 33 हजार रुपये असा पिक विमा जाहीर करण्यात आला आहे.

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पीक विमा भरायचा असेल, बँकेची शाखा विमा कंपनी प्रतिनिधी सीएससी सेंटर या ठिकाणी शेतकरी आपला पिक विमा भरू शकतात. या वेबसाईटवर पिक विमा नोंदणी करावी शेवटच्या दिवशी होणारे गर्दी टाळण्यासाठी अंतिम मुदतीच्या आत म्हणजे 31 जुलै पूर्वी विमा काढून घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहेcrop insurance .

या ठिकाणी भरता येईल पीक विमा

ऑनलाइन पीक विमा भरण्यासाठी

             येथे क्लिक करा

 

 

Verified by MonsterInsights