Anandacha Shidha गौरी गणपती आणि दिवाळीलागौरी गणपती अन ‘या’ महत्त्वाच्या सणाला मिळणार 100 रुपयात आनंदाचा शिधा ! शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निर्णय ..

  Anandacha Shidhaमहाराष्ट्रातील रेशन कार्ड धारक नागरिकांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या दिवाळीत शिंदे-फडणवीस सरकारने 100 रुपयात आनंदाचा शिधा दिला होताAnandacha Shidha.

गेल्या दिवाळीमध्ये देण्यात आलेला हा आनंदाचा शिधा राज्यातील गोरगरीब जनतेसाठी खूपच फायदेशीर ठरला आणि या गोरगरीब जनतेचा सण गोड झाला. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेला हा निर्णय सर्वत्र कौतुकला गेला. या निर्णयाचे समाजातील सर्व स्तरावरून कौतुक झाले.

यामुळे गदगद झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थातच 14 एप्रिल निमित्त पुन्हा एकदा 100 रुपयात आनंदाचा शिधा देऊ केला. गुढीपाडव्याला मात्र आनंदाचा शिधा येण्यास बराच विलंब झाला होता.

 

Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!

त्यावेळी सुरू असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारकांपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. परंतु उशिराने का होईना 100 रुपयात देण्यात आलेला आनंदाचा शिधा राज्यातील नागरिकांचा गुढीपाडवा म्हणजेच मराठी नूतन वर्ष अभिनंदन गोड करून गेला.

दरम्यान आज अर्थातच 18 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आनंदाच्या शिधाबाबत आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आज शिंदे-फडणवीस-पवार सरकारने गौरी गणपती आणि दिवाळी सणाला पुन्हा एकदा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

गौरी गणपतीला आणि दिवाळीच्या सणाला 100 रुपये आता राज्यातील रेशन कार्ड धारक नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. निश्चितच राज्य शासनाने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला हा निर्णय राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा देणारा राहणार आहेAnandacha Shidha.

 

सविस्तर माहिती

पाहण्यासाठी खाली

दिलेल्या लिंक वर

क्लिक करून पहा

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या या नवीन निर्णयानुसार आता राज्यातील शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत 1 किलो रवा, 1 किलो चणाडाळ,1 किलो साखर आणि एक लिटर पामतेल मिळणार आहे. यामुळे या महागाईच्या काळात गौरी-गणपतीला आणि दिवाळीला फराळाचे पदार्थ बनवणे गोरगरीब जनतेला देखील शक्य होणार आहे.

यंदा तरी शिधा वेळेवर पोहचणार? 

मागील वर्षी अगदी गुढीपाडव्यापर्यंत आनंदाचा शिधा पोहचला नव्हता. त्यामुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया देखील व्यक्त केली होती. त्यामुळे यंदा तरी हा शिधा सामान्यांच्या घरी वेळेवर पोहचणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. राज्यातील केशरी आणि पिवळ्या रेशनकार्ड धारकांना हा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता. यंदा देखील याच रेशनधारकांना हा आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच राज्यातील 7 कोटी नागरिकांना या आनंदाच्या शिध्याचा लाभ मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत होतं. पण तरीही हा शिधा काही वेळत पोहचला नव्हताAnandacha Shidha. 

अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या ak22news.com वेबसाईटला भेट देत रहा

Read more

Kanda chaal yojana :कांदा चाळ अनुदान योजना 2023: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती

कांदा चाळ अनुदान योजना 2023: Kanda chaal yojana :कांदा चाळ अनुदान योजना 2023: अर्ज, पात्रता, कागदपत्रे, लाभार्थी संपूर्ण माहिती, आज आपण या लेखात कांदा चाळ अनुदान योजनेची माहिती पाहणार आहोत. या योजनेचा उद्देश काय आहे, या योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो, त्यांची आवश्यक पात्रता काय आहे, अनुदान किती आहे, लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत, अर्ज … Read more

Mini Tractor anudan yojana: ट्रॅक्टर वर 90% अनुदान या जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू…!

Mini Tractor anudan yojana: ट्रॅक्टर वर 90% अनुदान या जिल्ह्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू…! Mini Tractor anudan yojana:मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना महाराष्ट्र 2023 मिनी ट्रॅक्टर प्रशिक्षण योजना 90% अनुदान तपशील, लाभ, कोणाला अर्ज करावा, कसा अर्ज करावा, अर्ज करण्याची प्रक्रिया इ. येथे दिलेली आहे. शेतकरी विविध शेतीच्या कामांसाठी मिनी ट्रॅक्टरचा वापर करतात. अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने मिनी … Read more

Pm Modi speech OBC मोदी सरकारची मोठी घोषणा ओबीसी नागरिकांना होणार, फायदा काय आहे योजना पहा सविस्तर माहिती.

Modi speech OBC मोदी सरकारची मोठी घोषणा ओबीसी नागरिकांना होणार, फायदा काय आहे योजना पहा सविस्तर माहिती.    देश काल ७७ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून आज ध्वजारोहण केले. पंतप्रधानांनी ध्वजारोहण करण्याची ही 10वी वेळ आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे. यासोबतच दिल्ली ते जम्मू-काश्मीरपर्यंत पुरेशी सुरक्षा … Read more

Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!

Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..! Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!गरीब मुलींना शिक्षणासाठी मिळणार ७५०००/- हजार रुपये काय आहे लेक लाडकी योजना जाणून घ्या आजचा लेखाच्या माध्यमातून राज्यातील गरीब मुलीच्या शिक्षणासाठी नवीन योजना सरकारने जाहीर केले आहे. Lek … Read more

Maha DBT Scholarship Registration 2023: ऑनलाइन अर्ज, पात्रता, शेवटची तारीख..!

Maha DBT Scholarship Registration 2023: ऑनलाइन अर्ज, पात्रता, शेवटची तारीख..! Maha DBT Scholarship Registration 2023: ऑनलाइन अर्ज, पात्रता, शेवटची तारीख..! महाराष्ट्र राज्याची सर्वात फायदेशीर आणि महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना 2023 ही महा DBT शिष्यवृत्ती म्हणून ओळखली जाते. जर तुम्हाला महाराष्ट्र डीबीटी शिष्यवृत्ती योजनेबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज आम्ही तुम्हाला … Read more

government scheme : ही योजना फक्त महिलांसाठी आहे; 1वर्षात 15 हजार रुपये मिळतील…

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या. अगदी सामान्य नागरिकासारख्या. येथे त्यांनी एका खास योजनेत खाते उघडले, जे फक्त महिलांसाठी आहे. (Mahila Samman Savings Certificate government scheme for women) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. महिला सन्मान … Read more

Tar Kumpan Yojana Maharashtra :सरकार तार कुंपण योजनेसाठी 90% अनुदान देते..!

Tar Kumpan Yojana Maharashtra :सरकार तार कुंपण योजनेसाठी 90% अनुदान देते..! Tar Kumpan Yojana Maharashtra :सरकार तार कुंपण योजनेसाठी 90% अनुदान देते..! नमस्कार मित्रांनो, आज आपण तार कुंपण योजना महाराष्ट्र बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चला तर मग बघूया मित्रांनो, … Read more

Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 महाराष्ट्र संपूर्ण माहिती

Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 महाराष्ट्र संपूर्ण माहिती Jan Arogya Yojana महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2023 महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो, आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 202३ बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही योजना काय आहे, फायदे, या सर्व गोष्टींची माहिती, आज आपण या लेखात … Read more

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) रेशन सबसिडी योजना 2023

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) रेशन सबसिडी योजना 2023 नमस्कार मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) रेशन सबसिडी योजना 2023 ची माहिती पाहणार आहोत. या लेखात उद्दिष्ट, विस्तार, फायदे, फायदे, फायदे कसे मिळवायचे, कुठे नोंदणी करायची, pmgky अधिकृत वेबसाईट, फायदे न मिळाल्यास काय करायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज या लेखात मिळणार आहेत.ही … Read more

Verified by MonsterInsights