Cotton rate today राज्यातील कापूस बाजार भाव वाढले पहा आपल्या जिल्ह्यामधील कापूस बाजार भाव

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण या लेखाच्या माध्यमातून कापसाचे चालू असणारे बाजार भाव पाहणार आहोत यामध्ये आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजार भाव किती रुपयापर्यंत आहेत याचे विषयी सविस्तर माहिती पाहूया..

 

Cotton rate today सध्या आपण कापूस लागवड करत आहोत यामध्ये पाहिलं तर कापसाचे दर कसे असतील तर मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये कापूस बाजार भाव कमीच आहेत पण काही जिल्ह्यांमध्ये कमी तर काही जिल्ह्यांमध्ये जास्त मिळत आहे त्यामुळे आपण जिल्ह्यामध्ये व इतर जिल्ह्यांमध्ये कापसाचा बाजार भाव मध्ये किती फरक पडत आहे हे आपण अंदाज लावू शकता. 

पी एम किसान योजनेच्या हप्त्यात करण्यात येणार वाढ,केंद्र सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार?

आपल्याला सर्व जिल्ह्यांमधील कापसाचे बाजार भाव बद्दल माहिती मिळेल आणि आपल्या जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात आपण बाजारभाव कसे चालू आहेत हे देखील पाहू शकताCotton rate today . 

 

 

Cotton rate today कापूस बाजार भाव हे तक्त्यामध्ये देण्यात आले आहेत त्यामुळे या लेखाच्या शेवटी आपल्याला तक्ता देण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्व जिल्ह्यांमधील चालू असणारे कापूस बाजार भाव आपण पाहणार आहोत.

 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज सुरू

 

कापुस बाजार भाव बाजार समितीCotton rate today 

कमीत कमी दर व जास्तीत जास्त दर व सर्वसाधारण दर

कमीत कमी दर/जास्तीत जास्त दर/सर्वसाधारण दर. 

  • 8/7/2024
  • सावनेर 7100 .7100. 7100
  • आर्वी 6750. 7600. 7100. 
  • यावल 6250. 7100.6630.
  • 6/7/2024
  • अमरावती 6750 .7525. 7137
  • सावनेर 7100. 7100 7100.
  • पारशिवनी 7000 7200.7100
  • मानवत 6700 7800 7725 
  • यावल 6275 7110 6630
  • 5/7/ 2024 
  • अमरावती 6700.7500.7100.
  • पारशिवनी 7100.7200.7200.
  • खामगाव 7100.7500.7300.
  • मानवत 6800.7850.7800.
  • आर्वी 6600.7600.7100.
  • सावनेर 7100.7100.7100 

 

हे होते कापूस बाजार समितीचे बाजार भाव मित्रांनो अशाच नवनवीन बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights