Learning licence online application:-लर्निंग लायसन काढा फक्त 200 रुपये मध्ये तेही घरबसल्या ऑनलाईन

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासाLearning licence online application:नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती ड्रायव्हिंग लायसन बद्दल आहे तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर RTO कार्यालय मध्ये जाण्याची आवश्यकता ही नाही कारण तुम्ही ड्रायव्हिंग लायसन घरबसल्याही काढू शकता चला तर  मित्रांनो घरी बसल्या ड्रायव्हिंग लायसन कसे काढता येईल यावर सविस्तर माहिती पाहूया त्यासाठी तुम्हालाहा लेख  पूर्ण पहावा लागणार आहे.

आज परिवहन विभागाच्या माध्यमातून driving licence online application सोबत इतरही सहा महत्त्वपूर्ण सेवा साठी ऑनलाईन सुविधा साठी लोकार्पण करण्यात आले आहे.

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवा पैकी आठ सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येत आहेत.

       👀👇👇👇👇

    येथे पहा संपूर्ण माहिती

मित्रांनो तुम्हाला वाहन चालक driving licence अनुज्ञप्राप्तीचे नूतनीकरण driving licence renewal, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्राप्ती वाहन चालक अनुज्ञप्राप्ती मधील driving licence correction पत्ता बदल दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेर राज्यातील जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी परिवहन प्राधिकरण RTO कार्यालयात नागरिकांना जावे लागणार नाही.

RTO कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या सहा सेवा आता ऑनलाईन पद्धतीमध्ये याचे रूपांतर करण्यात आले आहे.

परिवहन आयुक्त कार्यालय आजचा शिवांचे लोकर पण मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील सह परिवहन आयुक्त दिनकर मनकर एन आय सी चे तांत्रिक संचालक दीपक सोनार आधी उपस्थित होते.

परिवहन विभागामार्फत 115 अनुज्ञप्राप्ती नोंदणी प्रमाणपत्र परवाना संबंधित सेवा देण्यात येणार आहेत केंद्र शासनाच्या सूचनानुसार या 115 सेवा पैकी सेवा यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहेत तर आज उरलेल्या 6 सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत.Learning licence online application

 

रेशन कार्ड धारकासाठी मोठी बातमी, या धारकांना मिळणार 10,1000 हजार रुपये वाचा सविस्तर माहिती

driving licence online application

याचा राज्यातील तब्बल 20 लाख लोकांना फायदा मिळणार आहे. पारदर्शक सेवा नागरिकांना मिळवावी यासाठी या सेवा आधार कार्ड सोबत जोडण्यात आले आहेत.

Online application process for driving licence.

हा अर्ज तुम्हाला घरबसल्या करता येणार आहे हा अर्ज कसा करायचा यासाठी यासाठी लागणारी पेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड कसे करायचे 

      पहा इथे क्लिक करून

या जेवण झालं का आधार क्रमांक चा वापर करण्यात येणार असून अर्ज करताना आधार कार्ड सिलिंग असलेला मोबाईल नंबर वर ओटीपी पाठवला जाईल.

हा ओटीपी परिवहनच्या संकेतस्थळामध्ये verify केल्यास अनुद्रेप्राप्ती नोंदणी प्रमाणपत्रावरील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती यासाठी खातरजमा करण्यात येईल.

ही खातर जमा झाल्यानंतर पुढे अर्ज करणे आवश्यक होणार आहे.

अर्जदाराचे नाव पत्ता जन्मतारीख व मोबाईल क्रमांक याची खात्री जमा झाल्यामुळे आता पुढील नमूद सहा अर्जाकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही तसेच नवीन अनुज्ञप्राप्ती driving licence नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात आहे.

👇👇👇👇👇👇👇👇

तुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

ज्यामध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र करिता वर्षभरात 1 लाख अर्ज प्राप्त होतात ना हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात तीस हजार तर नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलण्याकरिता वीस हजार अर्ज येतात या लायसन अनुज्ञप्राप्तीचे समीकरण प्रमाणपत्र करिता दोन लाख अर्ज अनुज्ञ प्राप्तीचे दुयमीकरण प्रमाणपत्रिका करिता दोन लाख अर्ज अनुद्रेय प्राप्तीवरील लायसन्स पत्ता बदलण्याकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात.Learning licence online application

अनुज्ञप्राप्तीच्या अनुत्तीनीकरिता 14 लाख अर्ज प्राप्त होतात आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे.Learning licence online application

ड्रायव्हिंग लायसन घरी बसून

   काढायची येथे हा संपूर्ण माहिती

पहा इथे क्लिक करून

Leave a Comment

Verified by MonsterInsights