today rain alert राज्यात अवकाळी सह गारपीट ची शक्यता, कुठे आहे इशारा?

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?     ⛈️🌧️today rain alert ⛈️🌧️

today rain alert  नमस्कार मित्रांनो राज्याच्या हवामानाबद्दल आज आपल्यासाठी महत्त्वाचे माहिती घेऊन आलो आहोत चला तर पाहूया मित्रांनो देशासह राज्याच्या हवामान गेल्या काही दिवसात मोठा बदल पाहायला मिळत आहे काही ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे तर काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज दिसत आहे.

 

today rain alertराज्यात वीकेंडला उकड्यापासून काही साथ दिलासा देखील मिळणार आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार रविवारी अवकाळी पावसाची हजेरी पाहिला मिळणार आहे राज्यातील पुढील चार दिवस पाऊस ची शक्यता वर्तुण्यात येत आहे.today rain alert

 

     कोणकोणत्या जिल्ह्यात

पावसाची शक्यता,ते पाहण्यासाठी

             इथे क्लिक करा

काही भागात उन्हाचा झळा तर काही भागात पावसाची हजेरी.

एकीकडे पावसाची हजेरी पाहायला मिळत असली तरी काही ठिकाणी उन्हाचा धडा बसत आहेत पुढील 24 तासात पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे झारखंड तेलंगणा आणि रायल सीमा येथे वेगवेगळ्या ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.त्याच सोबत आंध्र प्रदेशमध्ये वेगवेगळ्या ठिकाणीही उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार 2000 हजार रुपये जमा..

आयएमडीकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा

today rain alertएप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात राजासह देशातील तापमानात वाढ होताना दिसत आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे.

तर मराठवाड्यात पुढील 3 दिवस रात्रीच्या वेळी उकडावर जाणवणार चा अंदाज हवामान विभागाने वर्तुळ आहे. तर राज्यातील पुढील 24 तास 12 40 अंशावर राहण्याची शक्यता आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यात

   पावसाची शक्यता

     ,ते पाहण्यासाठी  

       इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights