Breaking news १ एप्रिलपासून बदलणार हे ५ नियम, सर्वसामान्यांवर असा होणार परिणाम

NPS पासून डेबिट कार्डपर्यंत, १ एप्रिलपासून बदलणार हे ५ नियम, सर्वसामान्यांवर असा होणार परिणाम आता दोन दिवसात मार्च महिना संपणार आहे तर २०२३-२४ हे आर्थिक वर्ष सुरू होईल. तर एप्रिल महिना सुरू होताच २०२४-२५ साठी नवीन वर्ष सुरू होत आहे. या एक एप्रिल पासून कोणकोणत्या वस्तू महाग होणार व नियमांमध्ये काही बदल होणार आहेत पाहूया सविस्तर माहितीBreaking news..

या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर,लगेचच करा “या” योजनेचा अर्ज

1एप्रिलपासून पैशांशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहे. या नियमाचा बदल थेट नागरिकांच्या खिशावर होणार आहे.

 

Breaking newsस्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. एसबीआयच्या काही डेबिट कार्डचा वार्षिक मेन्टेनन्स चार्ज वाढवण्यात आला आहे. हे नवे दर १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहेत. बँकेने आपल्या बहुतांश डेबिट कार्डवरील मेन्टेनन्स चार्ज वाढवला आहे. बँकेच्या कार्डचा चार्ज हा प्रत्येक कार्डच्या आधारावर वेगवेगळा असतो.

 १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु,त्वरित करा

 

PFRDA ने एनपीएसमध्ये आधार बेस्ड लॉगइन ऑथेंटिकेशन सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा नियम १ एप्रिल २०२४ पासून लागू होणार आहे.Breaking news

 

तर एलपीजी सिलेंडर च्या घरामध्ये कसे होणार बदल सरकारकडून दर महिन्याच्या सुरुवातीला एलपीजीचे दर निश्चित केले जातात. सरकारी तेल कंपन्या घरगुती वापराच्या एलपीजीसह व्यावसायिक सिलेंडरच्या दरातही बदल करू शकतात. मात्र सध्या निवडणुकांचे वारे वाहत असल्याने सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यका फार कमी आहे.

 

Breaking newsओला मनीने त्यांच्या ग्राहकांना १ एप्रिलपासून कंपनी फूल नो युअर कस्टमर वॉलेट (KYC) वरून स्मॉल प्रिपेड इंस्ट्रूमेंट (PPI) वॉलेटमध्ये शिफ्ट होणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना केवायसी प्रोसेसमध्ये लागणारा वेळ आणि खर्चाची बचत होणार आहे. कंपनीने सांगितले की, आम्ही १ एप्रिलपासून १० हजारच्या मॅक्सिमम वॉलेट लोड मर्यादेसाठी स्मॉल पीपीआय सिस्टिममध्ये शिफ्ट करत आहोत.

 

भारतीय रिझर्व्ह बँकेने एप्रिल महिन्यात बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये ईद, रामनवमी इत्यादी सणांसाठी बँका बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात देशातील विविध भागातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याची सविस्तर यादी देण्यात आलेली आहे.Breaking news

 

whatsapp व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक नागरिकांना 1 जूनपासून लागू होणार, नवीन नियम…!

Leave a Comment

Verified by MonsterInsights