LPG price today सामान्य नागरिकांना मोठा दिलासा! घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कपात….

LPG price today नवीन आर्थिक वर्षाच्या (New Financial Year) पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Price Rate) दरात कपात करण्यात आली आहे. यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.

या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर,लगेचच करा “या” योजनेचा अर्ज

नमस्कार मित्रांनो नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या दरामध्ये कपात करण्यात आली आहे याचा मोठा दिलासा सामान्य नागरिकांना होणार आहे तर एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये किती कपात करण्यात आले आहे पाहूया सविस्तर माहिती…

 

एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे आज गॅस सिलेंडरच्या दरात वीस रुपये होऊन अधिक कपात करण्यात आली आहे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर आता 20.50 रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहेLPG price today

१ एप्रिलपासून बदलणार हे ५ नियम, सर्वसामान्यांवर असा होणार परिणाम

सरकारकडून निवडणुकीपूर्वी एलपीजी सिलेंडरच्या दरात केली कपात.

 

गेल्या तीन महिन्यापासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका बसताना पाहायला मिळाला मात्र आता तीन महिन्यानंतर गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे एक एप्रिल 2024 रोजी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात कपात 20.50 रुपयाची कपात पाहायला मिळाली आहे. यामुळे व्यावसायिकांना काही दिलासा देण्यात साठी सरकार प्रयत्न करत आहे

तीन महिन्यानंतर एलपीजीच्या दरात घसरण.

LPG price today मागील काही महिन्यापासून एलपीजी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका होता मार्च महिन्यात गॅस सिलेंडरचे दर 25.50 रुपयांनी वाढले होते.ते आधी फेब्रुवारी महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या दरात 14 रुपयाची वाढ करण्यात आली होती.त्याशिवाय जानेवारी महिन्यातही एलपीजी सिलेंडर 1.50 रुपयांनी मागला होता आता तीन महिन्यानंतर एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे.

गावठाण लगतच्या जमिनीला NA लागण्याची गरज नाही.

Leave a Comment

Verified by MonsterInsights