Nuksan Bharpai 2023 राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 15 जुलै पर्यंत मदत मिळणार…!

Nuksan Bharpai 2023 राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते यात गहू हरभरा मका कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे तसेच फळ पिकाचेही नुकसान झाले होते सरकारकडून तातडीने भरपाई देण्याची घोषणा केली होती मात्र अनेक महिने उलटल्यानंतर ही भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही.

 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, पैसे 100%

Nuksan Bharpai 2023राज्यात या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी ते मे महिन्यात काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस झाला त्यात 95 नुसार दोन लाख 91 हजार 433 ट्रॅक्टर वरील शेत पिकाचे नुकसान झाले आहे एनडीव्हीआय सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक निकषानुसार 15 जुलै 2024 पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत जमा केली जाईल अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उत्तरेच्या तासात दिली आहे. 

 

काँग्रेस आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी सरकारला प्रश्न विचारला होता या प्रश्नाला उत्तर देताना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले की 495 कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्याकडून आला आहे 5 फेब्रुवारी 2024 च्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार प्रस्ताव वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाकडून एनडीव्हीआयचे निकष तपासणीसाठी तो जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यात आला आहे त्यांच्याकडून तो आल्यावर मदत करण्यात येईल तसेच प्रभागाच्या नुकसानीची भरपाई देखील केली जाणार आहे.अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.Nuksan Bharpai 2023

नुकसानग्रस्त भरपाई साठी कोणती शेतकरी पात्र पाहणसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights