electricity bill update शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी विज बिल माफीची नवीन यादी जाहीर, राज्यातील या जिल्ह्यांना मिळणार दिलासा…!

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज राज्य सरकारने वीज बिल माफी योजनेची नवीन यादी जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यांना विज बिल माफी मिळणार आहे.

 

 राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना विज बिल माफी योजना ही शेतकरी आणि आर्थिक दृष्ट्या घटकासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.आणि या योजनेमुळे शेतकरी कारखाना मोठा दिलासा देखील मिळणार आहे. तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्याचा विज बिल माफी योजनेमध्ये समावेश आहे पाहूया. 

*💁🏻‍♀️🌧️🌧️⛈️सावधान! महाराष्ट्रातील या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा, पंजाबराव डक यांनी वर्तविला अंदाज⤵️⤵️*

electricity bill updateनवीन अजून जिल्ह्यांचा समावेश या योजनेतराज्यातील एकूण 18 जिल्ह्यांचा समावेश आहे.

 

या योजनेमध्ये

  1. पुणे
  2. नाशिक
  3. अमरावती
  4. औरंगाबाद
  5. नागपूर
  6. कोल्हापूर
  7. बीड
  8. नांदेड
  9. सातारा
  10. परभणी
  11. लातूर
  12. धुळे
  13. जळगाव
  14. उस्मानाबाद
  15. अहमदनगर
  16. सांगली
  17.  यवतमाळ
  18. सोलापूर

यां जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. आणि या जिल्ह्यामधील विज बिल थकबाकीदारांना आता माफी दिली जाणार आहे. 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

या योजनेअंतर्गत लागू करण्याचा उद्देश राज्या सरकारने ही योजना लागू करण्याचा उद्देश अर्थी दृष्ट्या कुमुद लोकांना दिलासा देणे आणि त्यांना वीज बिल भरण्यात येणाऱ्या अडचणीवर मात करणे आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या विजेचा वापरामुळे मोठ्या प्रमाणात विज बिल येते त्यामुळे त्यांना आर्थिक दृष्ट्यांचा सामना करावा लागतो.या योजनेमुळे राज्यातील 18 जणांना मोठा दिलासा देखील मिळणार आहे.electricity bill update 

 

विज वितरण कंपनीचे योगदान वीज वितरण कंपनी हे या योजने त आपले योगदान दिले आहे त्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते घेणाऱ्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही वीज वितरण कंपनीने विज बिल माफी साठी आवश्यक त्या सवलती दिल्या आहेत. 

हे सुध्दा पहा ✅⤵️ शेतकऱ्यांना खुशखबर ! मोदी सरकारचा पहिलाच निर्णय पीएम किसान साठी 17 वा हप्ता या दिवशी होणार जमा….!*

 

विज बिल  माफीचे निकष

या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. यांनी कशा नुसार ज्यांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाखापेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांना वीज बिल माफी मिळणार आहे. तसेच तसेच ज्या शेतकऱ्यांची शेती 5 एकर पेक्षा कमी आहे अशा शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. 

लाभार्थ्यांच्या प्रतिक्रियांचा ओघ 

electricity bill updateया योजनेची घोषणा होतात शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे त्यांनी राज्य सरकारचे आभार देखील मानले आहेत विज बिल माफी मुळे त्यांना मोठा दिल्याचा मिळणार आहे त्यामुळे आर्थिक अडचणी कमी होतील आणि शेतीचे उत्पन्न वाढता येईल शेतकऱ्यांनी या योजनेमुळे आपले उत्पादन वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

 

योजनेची अंमलबजावणी

राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तसेच वीज वितरण कंपनी आहे या योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. 

 

पुढील पावले

 

राज्य सरकार या योजनेच्या अंमलबजावणीसाठी एक विशेष समिती स्थापना करत आहे ही समिती विज बिल माफी योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणार आहे. या समितीचे कामकाज लवकर सुरू होईल समितीने वीज बिल माफीसाठी पात्र ठरवलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करणार आहे आणि त्यानंतर या लाभार्थ्यांना वीज बिल माफीचे प्रमाणपत्र दिले जाईलelectricity bill update. 

 

या योजनेचा फायदे

 

विज बिल माफी मुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना मोठा दिलासा देखील मिळू शकतो आणि आर्थिक संकटातून बाहेर पडण्याची संधी देखील मिळू शकते त्यामुळे त्यांची जीवनमान सुधारण्यास मदत होईल तसेच शेतीच्या उत्पादनात वाढ होईल या योजनेमुळे राज्यातील कृषी क्षेत्राला मोठा फायदा होईल या दृष्टिकोनातून राज्य सरकारने ही योजना प्रभावीपणे राबवावी अशी अपेक्षा सर्व शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.electricity bill update

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights