onion subsidy maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु बऱ्याच वेळेस शासनाच्या धोरणामुळे तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा साठवून ठेवावा लागतो आणि अशा वेळेस कांदा चाळ म्हणून भूमिका पार पडते म्हणूनच बऱ्याच ठिकाणी कांदा साठवण्यासाठी कांदा चाळीचा उपयोग करण्यात येतो. परंतु कांदा चाळीचा खर्च काही शेतकऱ्यांना परवडणारा नसतो आणि त्यामुळे सरकारकडून संबंधित कांदा चाळीसाठी अनुदान स्वरूपात काही रक्कम येत आहे.सध्या महाराष्ट्र मधील दोन दोन योजनेअंतर्गत कांदा चाळ अनुदान देण्यात येत आहे पाहूया कोणकोणत्या आहेत या दोन योजना.
onion subsidy maharashtra कांदा चाळ अनुदान योजना 2024 तर मित्रांनो राज्यांमध्ये सरकारकडून महा बीटीडी कांदा चाळ योजना ही पहिली योजना म्हणजेच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदाचा अनुदान प्रदान केले जाते परंतु या योजनेकडे शेतकऱ्यांचा जास्त वळताना दिसत नाहीत कारण या योजनेमध्ये आमदाराची रक्कम ही कमी स्वरूपात आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु जर तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कांदाचा मिळवायची असेल तर यामध्ये पाच टन 10 टन 15 टन 20 टन अशी कांदा साठवण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे आणि यासाठी तुम्हाला महावित्रीच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावा लागणार आहे.
यामधील लाभार्थी यादीमध्ये तुमचे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कांद्याचा आमदार प्रदान केले जाईल यामध्ये तुम्हाला काही अटी आणि शर्तीच्या पालन करावा लागणार आहे. त्याचे अधिक माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकता.onion subsidy maharashtra
कांदा चाळ मनरेगा कांदा चाळ अनुदान योजना 2024 तर मित्रांनो राष्ट्रीय कृषी विकास योजना बरोबरच मनरेगाच्या माध्यमातून कांदा चाळ अनुदान प्रदान केले जाते आणि या आमदारांमध्ये कांदा चा उभारणीचा खर्च तसेच मंजुळाची खर्च आणि इतर खर्च सरकारकडून प्रदान करण्यात आला आहे.
सध्या एक एप्रिल 2024 पासून कुशल मजुरांच्या मजुरी मध्ये वाढ करण्यात आली आहे ती आता 297 रुपये प्रति दिवस करण्यात आलेले आहे आणि यामुळे आता कांदा चाळ उभारणीसाठी आमदारांमध्ये पण वाढ करण्यात आली आहे.
onion subsidy maharashtra मनरेगाच्या माध्यमातून सुधारणा एक लाख साठ हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जात आहे परंतु आता अकुशल मजुरांच्या मजुरीमध्ये वाढ करण्यात आल्यामुळे संबंधित कामाचे इस्टिमेट एक लाख 70 हजार रुपयांच्या वरती जाण्याची शक्यता आहे.
कांदा चाळ अनुदान योजना पात्रता निकष अटी शर्ती.
शेतकरी मित्रांनो तुम्ही राष्ट्रीय कृषी विकास योजना तसेच मनेरगाच्या माध्यमातून कांदा चाळीसाठी अनुदान प्राप्त करू शकतात यासाठी तुम्हाला शेतामध्ये कांदा पीक असावे कांदा पिकाची पीक पाहणी केलेली असावी तुमच्या सातबारावरती कांदा पिकाचे नोंद असणे अनिवार्य तुम्ही या संबंधित योजनेचा लाभ घेतलेला नसावा महाबीटीडी माध्यमातून राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत तुम्हाला कांद्याचा प्राप्त करायचे असेल तर कांदा एस्टिमेट आराखडे इत्यादी माहिती द्यावी लागणार आहेonion subsidy maharashtra.
जर तुम्हाला मनरेगाच्या माध्यमातून कांद्याचा प्राप्त करायची असेल तर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवकाला भेटून कृषी सेवकाला भेटून मनरेगाच्या माध्यमातून कांदाhttps://www.youtube.com/live/rDrVh06ZqFg?si=zgwTk48tzk8NeInS चाळीसाठी अर्ज प्रदान करण्याचा आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.