imd alert today नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या राज्यामध्ये पावसाने धुमाकूळ लावला आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा तडाका पाहायला मिळत आहे. राज्यात आज कोणकोणत्या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पाहूया सविस्तर माहिती.
राज्यामध्ये आज हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर ठाणे, आणि मुंबई या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा पुढील पाच दिवसासाठी कायम ठेवला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा हलक्या सरी पडतील याचा अंदाज दिला आहेimd alert today.
राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता, तर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी…!
तर आज राज्यातील या ठिकाणी एमआयडीकडून अलर्ट देण्यात आला आहे धुळे, नंदुरबार, जळगाव मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर सातारा, सोलापूर, सांगली मराठवाड्यातील, छत्रपती संभाजी नगर जालना ,परभणी, बीड ,नांदेड ,हिंगोली, लातूर येथे अलर्ट करण्यात आले आहे.
imd alert today तर आज काही ठिकाणी विजा आणि ढगाच्या गडगडात सह वादळीवाऱ्याचा अंदाज हवामान विभागाने या ठिकाणी दिला आहे. धाराशिव,अकोला, अमरावती ,भंडारा, गोंदिया ,नागपूर वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात विजा आणि वादळी वाऱ्यासह गडगडाटसह पावसाचा अंदाज आला आहे.
आणि या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे कोण कोणते जिल्हे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा