march weather 2024 देशातील 7 राज्यांना बरसणार अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान कसा असेल,पहा हवामान अंदाज

march weather 2024

नमस्कार मित्रांनो देशातील सात राज्यांना बरसणार अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाका महाराष्ट्रात हवामान कसा आहे पाहूया हवामानाबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून सोमवारपासून अकरा मार्ग पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये गडगडात आणि विजेच्या कडकटासह अवकाळी पावसाची सरी कोसळतील असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?

march weather 2024   राज्यात वर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा संकट निर्माण झाला आहे. सोमवारपासून 11 मार्च पुढील तीन ते चार दिवस उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये ढगाच्या गडगडात आणि विजेच्या कडकडे सहकारी पावसाच्या अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर दिला आहे काही भागात गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे देशातील हवामानाचे चक्र बदलले असून एकाच वेळी ऊन पाऊस आणि थंडी पाहायला मिळत आहे.

Breaking news 2024 मोठी बातमी आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारकडून जीआरचा धडाका! २ दिवसात तब्बल २६९ शासन निर्णय…!

march weather 2024 अनेक राज्यात हिवाळेच्या अनेक राज्यात अवकाळी पावसाच्या सरी बसल्या होत्या त्यानंतर फेब्रुवारीच्या आखरी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली.महाराष्ट्रातील मराठवाड्यात आणि विदर्भात या दोन भागात अवकाळी पावसाचा गारपीटीने चांगले झोडपून काढलं होतं या पावसामुळे फळबागासह रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान पाहायला मिळालं गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसाळी माघार घेतली होती त्यामुळेच आपणही वाढले आहे अशातच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.

देशातील कोणत्या राज्यात पावसाची शक्यता

वायव्यवस्थेवरून प्रवेश करणारे पश्चिमे वारेत प्रामुख्याने उत्तर अरबी समुद्रावरून येत आहेत त्यामुळे पुढील चार दिवस उत्तरेकडील राज्यांमध्ये अवकाळी पावसाचे  शक्यता वर्तवण्यात आली आहे.त्यामध्ये 11 ते 13 मार्च या कालावधीत उत्तराखंड या राज्यात हलक्या पावसाचा भरपूर march weather 2024 बर्फवृष्टी  शक्यता आहे.

तर 12 हजारमध्ये 13 मार्चला हरियाणा राजधानी दिली सहपश्चिम उत्तर प्रदेशात अवकाळी पावसाची शक्यता करण्यात आली आहे.याशिवाय पुढील चार दिवसांच्या कालावधीत जम्मू, कश्मीर ,,बलुचिस्तान गिलगिट, मुजफराबाद ,हिमाचल प्रदेश या राज्यात देखील पावसाची शक्यता आहे महाराष्ट्र मात्र पश्चिम वाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नाही पाऊस आणि गारपीट ची शक्यता नाही.असा हवामान अंदाजाने सांगितले आहे.march weather 2024 

राज्यामध्ये या ठिकाणी गारपीटीची शक्यता सविस्तर हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights