MahaJyoti Free tablet Yojana 2024 दहावी पास विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी फ्री टॅबलेट योजना 2024 असा करा ऑनलाईन अर्ज

MahaJyoti Free tablet Yojana 2024 महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून MHT-CET/JEE/NEET 2025 करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाज्योतीमार्फत MHT-CET/JEE/NEET  परीक्षा पूर्व परीक्षा प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने देण्यात येते तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महा ज्योती तर्फे त्यांना मोफत टॅब व 6GB/DAY इंटरनेट डाटा करण्यात येतो.

महाज्योती तर्फे त्यांना मोफत टॅब ऑनलाइन

                                         अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता

1.उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा .

2.असावी उमेदवार हा इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष किंवा विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा

3.उमेदवार हा नॉन क्रिमिनल उत्पादन गटातील असावा.

4.जे विद्यार्थी सन 2024 मध्ये दहावीची परीक्षा देत आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यात पात्र असून त्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना दहावीची प्रवेश पत्र व नववीची गुणपत्रिका जोडावी

5.विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा ज्याबाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनानुसार अपलोड करणे आवश्यक

    फ्री टॅबलेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

दहावीची गुणपत्रिका

दहावीची परीक्षेचे वेळापत्रक

आधार कार्ड

रहिवासी दाखला

पाच जातीचे प्रमाणपत्र

वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र

अर्ज कसा करावा

महा ज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन NOTICE Board मधील Application for CET/JEE/NEET 2025 TRAINING/यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्ज सोबत ब मध्ये नमूद केलेले कागदपत्रे स्वाक्षरी करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून अपलोड करावी.

अटी व शर्ती अर्ज करताना अंतिम दिनांक ३१ ३ २०२४ आहे.

पोस्टाने किंवा ईमेल द्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही.

जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे याबाबत सर्व अधिकारी अधिकार आहे व्यवस्थित संचालक महा ज्योती यांचे राहतील.

अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणीत आल्यास केवळ महाज्योतीच्या  CALL Center वर संपर्क करावा संपर्क क्रमांक 0712-2870120/-21 E-mail id .MahaJyotijeeneet24@gmail.com

दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला बोनाफाईट सर्टिफिकेट  MHT -CET/JEE/NEET परीक्षेची तयारी तर करत आहोत असे आम्ही पत्र मागण्यात येतील .MahaJyoti Free tablet Yojana 2024

PNB Bharti2024 पंजाब नॅशनल बँकेत 1025 पदाकरिता भरती त्वरित करा अर्ज..

.MahaJyoti Free tablet Yojana 2024

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून MHT -CET/JEE/NEET- 2025- या परीक्षेच्या MHT -CET/JEE/NEET- 2025-  मोफत ऑनलाईन पूर्वतयारीसाठी OBC VJNT SBC  एसबीसी यातील इच्छुक व पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन अर्ज करण्यात मागण्यात येत आहेत त्यासाठी https://mahajyoti.org.in/en/home/ त्याबद्दल संमतींना या संकेतस्थळावर सूचना फलक  NOITCE Board मध्ये उपलब्ध Application for CET/JEE/NEET 2025 TRAINING यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अंतिम दिनांक 31- 3- 2024 पर्यंत अर्ज सादर करावा.

.सदर संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलावर माहिती उपलब्ध आहे.MahaJyoti Free tablet Yojana 2024

टीप टपालद्वारे प्रत्यक्ष किंवा मेलवर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही

Leave a Comment

Verified by MonsterInsights