Maharashtra Governorं़Maharashtra GovernorÃMaharashtra Governor राज्यामध्ये शिंदे सरकारकडून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफ नमस्कार मित्रांनो आज आपल्यासाठी शिंदे सरकारकडून महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे तो निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे देखील ठरू शकतो काय आहे सविस्तर माहिती पाहूया 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात पूर्ण शुल्क माफ देण्याचा महत्त्वाचा निर्णय आज शिंदे सरकारने घेतला आहे.
Maharashtra Governor शिंदे सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय म्हणजे पूर्ण शैक्षणिक वर्षासाठी मुलीच्या शिवतात माफ देण्यात येणार आहे ही महत्त्वाची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे राज्यातील जास्तीत जास्त मुलीचे शिक्षण झाले पाहिजे याकरिता सरकारकडून निर्णय घेण्यात आला आहे.कुलगुरू बैठकीत राज्यपाल रमेश हे देखील उपस्थित होतेMaharashtra Governor
महाराष्ट्र सरकार शैक्षणिक संस्थांना या खर्चाची परतफेड जास्तीत जास्त मुली उच्च शिक्षणात याव्यात यासाठी सरकारने निर्णय घेतला आहे चंद्रकांत पाटील यांनी गुरु गुरु बैठकी शुक्रवारी घोषणा केली सध्या मुलींना शैक्षणिक वर्षात 50 टक्के शुल्क माफी होती आता ही शुल्क माफी 100% पर्यंत वाढवण्यात आली आहे बैठकी चंद्रकांत पाटील म्हणाले की उच्च शिक्षणातील विविध कोर्ससाठी मोठ्या संख्येने मुलींनी प्रवेश द्यावा घ्यावा यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करावा तसेच गुरूंनी वेळेवर निकाल लावावा यासाठी प्रयत्न केले पाहिजेत महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे उच्च शिक्षण घेऊ इच्छितणाऱ्या मुलींना मोठा फायदा होणार आहेMaharashtra Governor.
सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा
Maharashtra Governor त्यामुळे मुलींची विद्यापीठातील प्रवेश संख्या वाढवण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष चुकू नये आणि त्यावेळेस नोकरीची संधीसाठी मिळून देण्यासाठी विद्यापीठातून वेळेवर निकाल लावणे आवश्यक आहे उशिरा निकाल लागल्यास त्यासाठी कुलगुरूंना जबाबदार धरले जावे असे देखील या पूर्वी म्हणाले होते.