Maharashtra Police Recruitment आताची सर्वात मोठी बातमी! राज्यात 23 हजार 628 पोलिसाची भरती, देवेंद्र फडणवीस यांची माहिती…

Maharashtra Police Recruitment ग्रह जगातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्यात लक्षवेधी सूचना तसेच उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते राज्यात लवकरच 23 हजार 600 28 पोलीस शिपायाची पदभरती होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधान परिषद लक्षवेधी वेळी अशी माहिती दिली.

Maharashtra Police Recruitment गृह विभागातील पोलीस शिपाई भरती तातडीने करण्यात लक्षवेधी सूचना तसेच उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते त्यावेळी त्यांनी राज्यातील 23 हजारापेक्षा जास्त पोलीस भरती लवकर होणार असल्याचे सांगितले या लक्षवेधी सूचनेच्या वेळी भाई जगताप यांनी चर्चेत सहभाग घेतला आणि

ग्रह विभागातील 19७६ पासूनआकृतीबंध नुसार पद भरती केली जात होती आता लोकसंख्यानुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असली पाहिजे याबाबत नवीन नवीन आकृतीबंध तयार करण्यात आले आहे.

त्या  अंतर्गत 23 हजार 628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार. असल्याचे देवेंद्र फडवणीस यांनी विधान परिषद मध्ये ही माहिती देण्यात आलीनवीन आकृतीबंधनानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे 8400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आली आहे कोरोना काळात अनेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले होते यासंदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले

Maharashtra Police Recruitment पोलीस भरतीची तयारी सुरू अनुचित प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना देखील करण्यात येणार काय आहे उपाय योजना!

Maharashtra Police Recruitment पोलीस शिपायाची परीक्षा एजन्सीकडे दिली असून त्यात अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जामर बसवण्याचा उपाय गीत तत्वावर वापर करण्यात येणार आहे यासाठी सायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यामध्ये सोशल मीडिया साईट गेम सॉफ्टवेअरचा अंतर भाव केला जाणार आहे सायबर गुन्ह्याचे प्रमाण कमी करण्यासाठी ठोस पावले उचलण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

सीसीटीव्ही संदर्भात नियमावली तयार करणे बाबत गृह विभागाला सूचना देण्यात आल्या असल्याची त्यांनी यावेळी सांगितले सायबर सुरक्षाच्या दृष्टीने 1000 लोकांना प्रशिक्षित करून त्याचा उपयोग सायबर होण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी केल्या जाणार असल्याचेही देवेंद्र फडवणीस यांनी सांगितलेMaharashtra Police Recruitment,

 

Jilha Nyayalay Bharti राज्यात जिल्हा न्यायालयात 7thवी पास साठी सरकारी नोकरी ५७५८ जागा

Leave a Comment

Verified by MonsterInsights