10th cbse board exam 2024 १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जारी, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

 10th cbse board exam 2024  सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या परीक्षा १५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु होणार असून १० एप्रिलपर्यंत चालणार आहेत.सीबीएससी बोर्डाने दहावी बारावी बोर्ड परीक्षेची डेट जारी केली आहे या परीक्षा 15 फेब्रुवारी 2024 पासून सुरु होणारा असून 10 एप्रिल 2024 पर्यंत जाणार आहेत बोर्ड परीक्षा जवळपास 55 दिवस आयोजित केल्या जातील 2024 मध्ये होणाऱ्या दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे त्याचबरोबर काही सूचनाही दिल्या आहेत.

Indian Post Driver Recruitment भारतीय टपाल विभागात स्टाफ कार ड्रायव्हर पदासाठी भरती त्वरित करा अर्ज

10th cbse board exam 2024 

दोन विषयाचे पेपर मध्ये योग्य अंतर असले पाहिजे. बारावी परीक्षेचे वेळापत्रक JEE Main बनवताना परीक्षा विचारात घेण्यात आल्या आहेत. ही डेटशीट  बनवताना दोन  विषयाच्या परीक्षा एकाच दिवशी येणार नाही त्याकडे लक्ष देण्यात आले आहे. परीक्षेचे वेळ सकाळी 10.30 पासून सुरू होईल.डेटशीट परीक्षेच्या खूप दिवस आधी प्रसिद्ध करण्यात आली आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी वेळ मिळू शकेल. बोर्डाने संपूर्ण वेळापत्रक CBSE 10th, 12th Time Table 2024  आपले वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.

 

बोर्डने संपूर्ण वेळापत्रक (CBSE 10th, 12th Time Table 2024) आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे.CBSE releases date sheet for class 12th Board Exams. Examinations to begin from 15th February 2024. 

पायरी 1: डेटशीटप्रसिद्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जावे.
टप्पा 2: होम पेजवर ‘Lastest News’ सेक्शनमधील’ CBSE इयत्ता 10 बोर्ड परीक्षा 2024 डेटशीट’ किंवा ‘CBSE इयत्ता 12 बोर्ड परीक्षा 2024 डेटशीट’ लिंकवर क्लिक करा.
टप्पा 3: पत्रकाचे पीडीएफ तुमचे दुसरे ओपन होईल. स्थानिक विषयानुसार बोर्डचे टाइम टेबल चेक करा.
चरण 4: डेटशीट डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंटआउटही आपण वापरू शकता. 10th cbse board exam 2024 १०वी, १२ वी परीक्षांचे वेळापत्रक जारी, ‘या’ तारखेपासून सुरू होणार परीक्षा

 

दहावी व बारावी परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights