NAMO Shetkari Yojana 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्याला सरकारकडून मिळणार ‘इतके’ रूपये

NAMO Shetkari Yojana 2023 : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शेतकऱ्याला सरकारकडून मिळणार ‘इतके’ रूपये

NAMO Shetkari Yojana 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास राज्य सरकारकडून मंजुरी मिळाली असून योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रूपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे.

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला निर्णय घेण्यात आला आहे.

 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला आहेNAMO Shetkari Yojana 2023.

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पहिल्या हफ्त्यास राज्य सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. योजनेसाठी १ हजार ७२० कोटी रूपयांच्या निधीस शासनाकडून मान्यता मिळाली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेकरता पात्र असणाऱ्या शेतकऱ्याला राज्य सरकारकडून आता वर्षाला ६ हजार रूपये मिळणार आहे.

 

त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी असल्याचे म्हटले जात आहे. एप्रिल ते जुलै २०२३ या कालावधीसाठी पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेNAMO Shetkari Yojana 2023.

केंद्र सरकारची मोठी घोषणा देशातील नागरिकांना उज्वला योजनेतून 75 लाख नवीन एलपीजी सिलेंडर देणार मोफत….

 

आजच्या झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारचे मिळून वर्षाला एकूण १२ हजार रूपये मिळणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना यासंदर्भातील घोषणा केली होतीNAMO Shetkari Yojana

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights