ST Bus close due to Jalna आताचे सर्व ब्रेकिंग न्यूज जालन्यातील घटनेचा बस सेवा परिणाम अहमदनगर नंदुरबार सोलापूर जिल्ह्यातील बस सेवांना बंद ठेवण्याचा आदेश
ST Bus close due to Jalna protest: जालना येथील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे लोन आता शहरातही दिसू लागले आहेत. या घटनेचा निषेध म्हणून ठीकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर, जालना, नंदुरबार, सोलापूर जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अहमदनगर : जालना येथील मराठा आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्जचे लोण आता शहरातही दिसू लागले आहेत. औरंगाबाद, बीड, सोलापूर जिल्ह्यात या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. नागरिकांनी बंद पुकारला आहे. तर ठीकठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अहमदनगर, जालना, नंदुरबार, सोलापूर जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. अनेक बसगाड्या या स्थानकातच थांबवण्यात आला आहे. आंदोलक गाड्यांचे नुकसान करतील या घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहेST Bus close due to Jalna.
PIK Nuksan Bharpai Form 2023 |पीक नुकसान भरपाई अर्ज PDF
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील अनेक भागात आंदोलन सुरु आहेतST Bus close due to Jalna
औरंगाबाद येथे बंद पुकारण्यात आला आहे. तर बीडच्या माजगावमध्ये संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे. या ठिकाणी हॉटेल बंद नाही केलं म्हणून मराठा आंदोलकांकडून दगडफेक केली.
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा इथे क्लिक करून पहा
राज्यात आंदोलनादरम्यान, एसटी महामंडळाच्या गाड्यांना लक्ष्य केले जातं. जालना येथे देखील एक बस पेटवून देण्यात आली होती. त्यामुळे अहमदनगर, सोलापूर, जालना, नंदुरबार जिल्ह्यातील एसटी वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली आहे. अहमदनगर येथे तब्बल ११ डेपोतील ६४० गाड्या या आगारातच उभ्या करण्यात आल्या आहे. रस्त्यावर एकही एसटी नसल्याने प्रवाशांचे हाल झाले आहे.ST Bus close due to Jalna
ST Bus News रक्षा बंधन निमित्ताने सरकारकडून महिलांना या तारखेपर्यंत ST प्रवासात 75 टक्के सवलत शासनाकडून आदेश जारी.
जालना येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहे. नाशिक शहरात संभाजी ब्रिगेड, मराठा संघटना यांच्याकडून आंदोलन करण्यात आले. गंगापूर-लासूर स्टेशन राज्य महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला तर आंदोलकांनी टायर पेटवून या घटनेचा निषेध केला. बुलढाण्यातील देऊळगावमध्ये मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा आणि स्वराज्य पक्षातर्फे नवी मुंबईत निषेध आंदोलन करण्यात आले. बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे.ST Bus close due to Jalna
सविस्तर माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा इथे क्लिक करून पहा