Mahavitaran Bharti : १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु,त्वरित करा अर्ज

Mahavitaran Bharti महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही भारतीय सर्वात मोठी वितरण कंपनी आहे.या कंपनीत काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे कारण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अप्रेंटिस पदाच्या एकूण 53 रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीसाठी महावितरण कंपनी मात्र उमेदवाराकडून अर्ज आमंत्रित करत आहे भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाणी याबाबत सविस्तर माहिती आपण पुढे जाऊन घेऊया.

Birth Certificate : Aadhaar कार्ड नव्हे तर हा पुरावा महत्त्वाचा, 1 ऑक्टोबर पासून लागू होणार हा नियम….!

Mahavitaran 

पदाचे नाव व रिक्त पदे

पदाचे नाव शाखा रिक्त

पदेवीजतंत्री ४३
अप्रेंटिस तारतंत्री १०
कोपा 

एकूण पदे 56

Mahavitaran

शैक्षणिक पात्रता –

१० वी पास तसेच संबंधित विषयात ITI.
वयोमर्यादा –

खुला प्रवर्ग – १८ ते ३८ वर्षे.
मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी – कोणतीही फी नाही.

नोकरीचे ठिकाण – भंडारा.

अधिकृत बेवसाईट – https://www.mahadiscom.in/

महत्वाच्या तारखा –

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १४ सप्टेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 16 पदाकरिता भरती त्वरित करा अर्ज करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights