kisan samman nidhi check status या शेतकऱ्याच्या खात्यावर होणार चार हजार रुपये जमा यादीत तुमचे नाव आहे का ते पहा

kisan samman nidhi check status

नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासंघ निधी योजना सुरू करण्यात आलेले आहे या योजनेच्या द्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी जवळजवळ सहा हजार रुपये देण्यात येणार आहेत जेणेकरून राज्यातील शेतकरी सक्षम आणि प्रलंबित होतील प्रधानमंत्री किसान योजनेच्या शर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजना जाहीर केली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता जमा झाला नाही याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर हप्ता जमा करण्याचे निर्देश देखील दिले आहेत.

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?

kisan samman nidhi check status

परंतु राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता ही मिळालेला नाही नमो शेतकरी महासंघ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी तयार करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरच्या शेवटच्या चाचण्या वेळेत पूर्ण न झाल्यामुळे विधी वाटप रखडण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे 86.60 लाख राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेचा मध्ये सदर चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत म्हणजेच वर्षकाठी ही रक्कम जवळपास सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होणार आहेkisan samman nidhi check status.

या यादीत आपले नाव आहे का ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

kisan samman nidhi check statusराज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची इच्छा होती की ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पहिला हप्ता जमा व्हावा परंतु अगोदर आर्थिक तरतूद आणि आता काही टेक्निकल इशूमुळे राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यास विलंब होत आहे. महा आयटी यावरती वेगाने काम करताना दिसत आहे. या महिन्याच्या म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पर्यंत तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत मिळावी हे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Atal Pension Yojana 2023 या सरकारी योजनेअंतर्गत नवरा आणि बायको या दोघांना दर महिना 10000 हजार रुपये पेन्शन मिळणार

Namo-Kisan या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून जवळ जवळ 6060 कोटी रुपये आपल्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना द्यावे लागणार आहेत .सरकार कडून सध्या केवळ 4000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे . सॉफ्टवेअरच्या चाचण्या पूर्ण झाल्या नंतर सध्याच्या उपलब्ध असलेल्या चार हजार कोटींच्या निधीतून शेतकऱ्यांना पहिला व दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात वितरणास अडचण येणार नाही असे सांगण्यात आलेले आहे. तोपर्यंत राज्य सरकार कडून उर्वरित राहिलेले जवळपास 2060 कोटी रुपये मिळू शकतील. आणि त्यातून 3 हप्ता शेतकऱ्यांना देता येईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.kisan samman nidhi check status

 

Crop insurance ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे त्यांना प्रति हेक्टर 13600 रुपये मिळतील, यादी येथे पहा.

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights