Manoj Jarange मनोज जरांगे यांच्या बीपी तर किडनीवर परिणाम काय ? घेणार निर्णय याकडे सर्वांचे लक्ष…!

 

Manoj Jarange  आताची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मध्ये मराठी आरक्षणाबद्दल मनोज जरांगे यांनी आंदोलन उभा केले होते ती म्हणजे मनोज जरांगे यांची बीपी कमी झाला असून त्यांच्या किडनीवर देखील परिणाम झाल्याचे डॉक्टर सांगत आहेत काय आहे सविस्तर माहिती पाहूया आजच्या लेखाच्या माध्यमातून

 

Manoj Jarange यांनी मराठा आरक्षण उपोषणासाठी जे सुरू केले होते त्यामध्ये परिणाम आता त्यांच्या प्रकृतीवर पण होताना पाहायला मिळत आहे.मनोज जरांगे यांची स्थिती काही वेळापूर्वी आरोग्य विभागाचे एक पथक उपोषण स्थळी दाखल झाले आहे यादरम्यान म्हणून जरांगे यांची बीपी कमी झाली असून त्यांच्या किडनीवर परिणाम होत असल्याचे डॉक्टरकडून सांगितले गेले आहे.

यावेळी बोलताना डॉक्टर म्हणाले की Manoj Jarange मनोज रंगेयांचरक्त चाचणी झाली असून ती सध्या पाणी पीत नसल्यामुळे युरीन आउटपुट कमी होत आहे यामुळे रक्तात दिली रुबीन प्रमाण वाढत आहे त्याचा परिणाम किडनीवर होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळेबायोटिक सुरू केले आहे सध्या एक नवीन सलाईन लावण्यात आले असून त्यांची प्रकृती पाहता पुढील निर्णय घेणार असल्याचे डॉक्टरने सांगितले आहे.

today maharashtra weatherपुढील 48 तासात राज्यांमध्ये मराठवाडा ,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये येलो अलर्ट जारी, तर राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी गावात गेल्या दहा दिवसापासून मनोज जळांकी उपोषण करत असल्याचे पाहायला मिळत आहे कालपासून त्यांची प्रकृती बदल होत Manoj Jarange.असल्याने त्यांना डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत मनोज जरांगे यांना काल सलाईन लावण्यात आली होती तर आज देखील डॉक्टरांचे पथकाकडून त्यांना सलाईन लावण्यात आले आहे मात्र आज त्यांचा बीपी काही प्रमाणात कमी झाला आहे तसेच त्यांच्या किडनीवर देखील परिणाम होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

Goa land records तुकडेबंदी कायद्यात मोठा बदल, अधिसूचना निर्गमित

Manoj Jarange आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगे हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे तर मराठवाड्यातील मराठ्यांनी निजाम कालीन शैक्षणिक आणि महसुली नोंदी दिल्यास त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे कुणबी प्रमाणपत्र संदर्भात माझी न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखाली एक समिती देखील गठीत करण्यात आली आहे.

अशी ग्वाही अर्जुन खोतकर यांनी दिली एकीकडे मुख्यमंत्र्यांनी निर्णयाची घोषणा केली तर दुसरीकडे राजेश टोपे आणि अर्जुन खोतकर हे मनोज जरांगे यांना निर्णयाची माहिती देण्यासाठी पोहोचले होते जरंगे यांनी दोन पावले पुढे टाकत आता आंदोलन संपवायचं अशी मागणी यावेळी खतकरांनी केली यादरम्यान आज सकाळी 11 वाजता मनोज जळके आपला निर्णय घेणार असल्याचे देखील मनोज रंगी यांनी सांगितले काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष देखील लागले आहे.Manoj Jarange

अशाच नवनवीन बातम्या साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा

Leave a Comment

Verified by MonsterInsights