Land Record Maharashtra Online:- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, वर्ग 2 च्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर होणार, शासनाचा मोठा निर्णय.

Land Record Maharashtra:- नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. वर्ग 2 च्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी शेतजमीन भाडेतत्त्वावर हस्तांतरित केल्या होत्या. शेतकर्‍यांना फक्त जमिनीचा पूर्णपणे वापर करण्याचा अधिकार देण्यात आला होता. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय शेतकरी कोणत्याही प्रकारची जमीन खरेदी किंवा विक्री करू शकत नाही.

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करून सविस्तर माहिती जाणून घ्या

Land Records Maharashtra Online:महाराष्ट्र शासनाने 27 मार्च 2023 रोजी जारी केलेल्या राजपत्रात या वर्ग 2 च्या जमिनीबाबत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. या शासन निर्णयानुसार वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित होणार आहे.

  शासनाचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी जमिनीचे हस्तांतरण केले आहे त्यांच्या जमिनीच्या मूळ वापरास 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्या जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपांतर करण्यात येईल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.Land Records Maharashtra Online

  शासनाचा GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment

Verified by MonsterInsights