नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये राशन बाबत एक निर्णय घेण्यात आला आहे देवेंद्र फडवणीस यांच्याकडून मोफत राशन योजना सुरू केली होती दोन रुपये प्रति किलो गहू तर तीन रुपये प्रति किलो तांदूळ असे स्वस्त दरामध्ये धान्य देत होते ते आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राशन ऐवजी वर्षकाठी प्रत्येकी 36000 हजार रुपये मिळणार आहेत, काय? आहे योजना पाहूया.
Ration Card लवकरच होणार निर्णय वर्षिकाठी प्रत्येक 9 हजार रुपये मिळणार,
राज्यातील आत्महत्या व शेतकरी जिल्ह्यातील 40 लाख लाभार्थ्यांना स्वस्त दरात धान्य देण्याची योजना बंद करण्यात वरून नाराजीचे सुर उमटत होते पण याची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने धन्य ऐवजी लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट रक्कम जमा करण्याची योजना आखण्यात आली आहे.
59 ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री असताना 2 रुपये प्रति किलो गहू आणि 3 तीन रुपये प्रति किलो तांदूळ स्वस्त धान्य दुकानातून देण्याची योजना सुरू केली होती तर केंद्र सरकारची देखील त्यासाठी धन्य देत होते.ते बंद करण्यात आल्यामुळे या लाभार्थ्यांना जुलै 2022 पासून गव्हाचे तर सप्टेंबर 2022 पासून तांदळाची वाटप बंद करण्यात आले आहे.
या योजनेचे पैसे कसे मिळतील.
मित्रांनो सरकारकडून या योजनेचे पैसे जमा करणे पासून ते कोणाच्या किती नावावर पैसे जमा करणे याची देखील आखणी केली आहे. कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यात सर्वांचे पैसे जमा करण्याचे विचारधिन आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संगणक असणे अनिवार्य असणार आहे.
काय ?आहे योजना.
या योजनेअंतर्गत एका व्यक्तीला महिन्याकाठी दीडशे रुपये म्हणजेच 5 जणांच्या कुटुंबाला वर्षकाठी 9 हजार रुपये देण्याचा प्रस्ताव अन्न व नागरी पुरवठा विभागाने तयार केला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
या योजनेअंतर्गत वर्षकाठी 36 हजार रुपये मिळणार.
चार जणांच्या कुटुंबाला वर्षकाठी 36,000 हजार रुपये मिळतील या कुटुंबांना या पैशातून बाजारातून गहू तांदळाची खरेदी करता येईल ती गरज भागून वाचलेले पैसे उपयोगी पडतील.