MSRTC Scheme श्रावणात करा मोफत प्रवास, मोफत दरात , शिंदे सरकारचा नवीन उपक्रम..!

MSRTC Schemeश्रावणात करा मोफत प्रवास, मोफत दरात , शिंदे सरकारचा नवीन उपक्रम..!

 MSRTC Scheme नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून म्हणजेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रावण मास सुरू होताच श्रावणात जा नागरिकांना दर्शनास जायचे असेल अशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.ती म्हणजे राज्यातील राज्य परिवहन मंडळाच्या विविध आकाराच्या माध्यमातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एसटी संगे कीर्तन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

    सविस्तर माहिती                   पाहण्यासाठी

    येथे क्लिक करा

आणि श्रावण महिन्यामध्ये अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्राला जाण्याची नियोजन करतात त्यासाठी एसटीने श्रावणात एसटी संकेतन हा अभिनव उपक्रम सुरू केला आहेMSRTC Scheme.

 

MSRTC Scheme एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकंदरीत अथवा मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत आहे

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा .. त्यामध्ये सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जात आहेत. अमृतमहोत्सव ज्येष्ठांना मोफत तर ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना तसेच बारा वर्षाच्या आतील मुलांना अर्ध तिकीट आकारण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ कोणत्या नागरिकांना होणार, यासाठी माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

 कोणत्या नागरिकांना

   या योजनेचा लाभ

    ते पाहण्यासाठी

     इथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights