DBT for Kesari ration: धान्य ऐवजी ९ खात्यात होणार जमा, त्वरित करा अर्ज..!
DBT for Kesari ration:नमस्कार शेतकरी मित्रांनो औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजीनगर तर अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केसरी शेतकऱ्यांना अन्नधान्य ऐवजी थेट रोख रक्कम देण्यासाठी योजना सुरू झाली असून धारकांना केशरी शिधापत्रिका असेल.
Ration card 2023 रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे अशा प्रकारे जोडा फक्त पाच मिनिटात ऑनलाइन पद्धतीने…अशा केशरी शिधापत्रिका नागरिकांनी त्वरित अर्ज करावेत अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत
Kisan Credit Card Scheme 2023| किसान क्रेडिट कार्ड (KCC) योजना: लाभार्थ्यांची यादी, पात्रता..!
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या दिनांक 27- 4- 2015 च्या शासन निर्णय आणि राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा 14 जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधा धारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 च्या अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रति महिना प्रति सदस्य पाच किलो अन्नधान्य तर 22 किलो प्रति किलो गहू तर तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता.
पैसे दिले जाणार आहेत. सदर योजने करिता लागणारे आवश्यक असलेले अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या non nfsa योजनेअंतर्गत गहू बावीस किलो प्रति व तांदुळ 123 प्रति किलो या दराने करण्यात येत होती तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार असल्याचे भारतीय अन्न महामंडळाकडून सांगण्यात आले आहे आणि दिनांक 31 5 2022 ते 10 2022 च्या पत्रान्वये कळविण्यात आले आहे की हस्तांतरण Direct Benefit Transfer -DBT योजना कार्यान्वित करण्याची बाब शासनाच्या विचारधन होती त्या अनुषंगाने पुढील निर्णय घेण्यात येत आहे.
PM Kisan Mandhan Yojana 2023 | पीएम किसान मानधन योजना Online Apply
DBT for Kesari ration new GR
अमरावती औरंगाबाद विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल केशरी धारक शेतकऱ्यांना अण्णा आयोजित रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार आहे.
तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाच्या अधिसूचना केलेल्या cast transfer of food security rules, 2015. मधील तरतुदीनुसार प्रति महिना प्रति लाभार्थी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या पूर्णांकात थेट हस्तांतरित करण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे.
Ration card management system -RCMS वर नोंद असलेल्या पात्र शिधापत्रिकाधारकाकडून DBT साठी आवश्यक असलेले बँक खात्याचा तपशील सोबत जोडलेल्या नमुन्यात ऑफलाईन ऑनलाइन भरून घेण्यात येईल शिधापत्रिकाधारकांनी अर्जासोबत उचित कागदपत्राची प्रमाणपत्राची पूर्तता करणे आवश्यक राहील.
प्राप्त झालेल्या अर्जातील माहिती तालुकास्तरीय Data Entry Operator यांच्याकडून संगणक आज्ञावलीत समाविष्ट करण्यात येईल सदर माहितीसाठी छाननी करून संबंधित तहसीलदार पात्र लाभार्थ्यांची रस्ता भाव दुकान निहाय यादी तयार करतील.
सदर यादी तहसीलदार संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांना आग्रेशित करतील संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी RCMS वरील लाभार्थ्यांच्या माहितीसाठी आधारे त्यांच्या बँक खात्याची DBT लाभ हस्तांतरासाठी PFMS प्रल्हाद द्वारे payment करतील त्यासाठी जिल्हास्तरावर बँक खाते सुरू करण्यात यावी.
payment File तयार झाल्यानंतर सदरची रक्कम जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून जिल्हास्तरीय बँक खात्यातून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदेय रक्कम करण्यात येईल सदर प्रक्रिया दर महिन्याला अनुसरण्यातील दर महिन्याला प्राप्त झालेली नवीन अर्जानुसार लाभार्थ्यांची नावे समाविष्ट करण्यात तसेच अपात्र किंवा मयत झालेल्या लाभार्थ्यांची नावे व गणित इत्यादी बाबतची कारवाही करून संबंधित तहसीलदार लाभार्थ्यांची सुधारित यादी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे सादर करतील.
Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!
Dbt for Kesari ration. योजनेअंतर्गत वितरित करण्याची रोख रक्कम महिला कुटुंबाच्या आधार संगणक बँक खात्याशी जमा करण्यात येईल महिला कुटुंब प्रमुखाचे कोणतीही बँक खाते नसल्यास सदर महिलेस बँक खाते सुरू करण्यात करावे अपवादात्मक परिस्थितीत संबंधित तहसीलदार यांच्या मान्यतेने कुटुंबातील इतर सदस्यांच्या आधार संगणक बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.
Dbt for Kesari ration card योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापक प्रणालीशी ration card management system -RCMS संगणक असणे आवश्यक राहील.
सध्या स्थितीत RCMS वर नोंदणी असलेल्या शिधापत्रिकाधारकांना DBT योजनेचा लाभ माहे जानेवारी 2023 पासून अनुदेय राहील 24 7 2015 च्या शासन निर्णयाने निश्चित करत आलेल्या निकषानुसार शेतकरी योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या नवीन शिधापत्रिकाधारकांकडून दिनांक 5 8 2015 च्या शासन परिपत्रकासोबत स्वघोषित प्रमाणपत्र भरून घ्यावे.
त्यानंतर सदर शिधापत्रिका धारकांची RCMS प्रणालीवर नोंदणी करावी DBT व यासाठी आवश्यक असलेले बँक खात्याचा तपशील सोबत जोडणे नमुन्यात भरून घेण्यात यावा सदर नवीन पात्र शिधापत्रिका धारकांच्या बँक खात्याची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यात DBT या योजनेचा लाभ अनुदेय राहील.
Dbt for Kesari ration card योजना कार्यान्वित करण्यासाठी पूर्ण तयारी येणारा खर्च शेतकरी योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षासाठी मंजूर अर्थसंकल्प तर तू तिथून भाग