Talathi Bharti 2023: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी.!! देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा…! 

Talathi Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, आज विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी

Talathi Bharti 2023: नमस्कार मित्रांनो, आज विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. की मित्रांनो लवकरच 4122 तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाईल आणि आम्ही तुम्हाला महसूल मंत्र्यांनी जाहीर केलेली अधिकृत GR दाखवणार आहोत.

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक

करा.येथे क्लिक करून पहा

   तलाठी भरतीच्या जिल्हा-

निहाय रिक्त जागा (पदसंख्या)

 

तसेच मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला तलाठी भरतीचे संपूर्ण वेळापत्रक दाखवणार आहोत. मित्रांनो, अनेक विद्यार्थी मित्र आहेत जे तलाठी भरतीची तयारी करत आहेत आणि त्यांच्यासाठी ही एक चांगली बातमी तसेच आनंदाची बातमी असणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील महसूल विभागातील तलाठी आणि मंडळ अधिकारी या पदांसाठी लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.

South Western Railway दक्षिण पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 904 पदाकरता भरती त्वरित करा अर्ज..

 

यासोबतच तलाठ्यांच्या 4122 रिक्त पदांना मान्यता देण्यात आली असून मंडल अधिकाऱ्यांच्या 512 रिक्त पदांवर ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो, या पदभरतीसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे.? तसेच वयोमर्यादा किती आहे.? आणि खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या संदर्भात सविस्तर माहिती मिळेल, त्यासाठी

 

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक

करा.येथे क्लिक करून पहा

   तलाठी भरतीच्या जिल्हा-

निहाय रिक्त जागा (पदसंख्या)

 

 

 

1 thought on “Talathi Bharti 2023: तलाठी भरती इच्छुकांसाठी आनंदाची बातमी.!! देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत केली मोठी घोषणा…! ”

Leave a Comment

Verified by MonsterInsights