Maji Kanya bhagyashri Yojana:-शिंदे सरकारचा मोठा निर्णय 1 मुलगी असेल, तर 1 लाख रुपये मिळणार

नमस्कार मित्रांनो सध्या शिंदे सरकारकडून मुलींसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तो म्हणजे एक मुलगी असल्यास 1 लाख रुपये मिळावेत असा शिंदे सरकारचा मोठा निर्णय आहे. तुम्हाला एकच मुलगी असेल, तर शिंदे सरकारचा मोठा निर्णय तुम्हाला एक मुलगी असेल तर तुम्हाला 1 लाख रुपये मिळणार आहेत. तुम्ही हा अर्ज कुठे करू शकता याच विषयावर सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.

अलीकडे तुम्ही वाचलेच असेल, की देशातील मुलीची संख्यात्मक टक्केवारी वाढली आहे MKBY चे उद्दिष्ट पालकांना त्यांच्या मुलींना शिक्षित करण्यासाठी आणि मुलीबद्दल लोकांचा नकारात्मक दृष्टिकोन बदलण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.Maji Kanya bhagyashri Yojana

        शिंदे सरकारचा मोठा निर्णय

     जर तुम्हाला एक मुलगी असेल,

         तर तुम्हाला मिळणार,

           1 लाख रुपये

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी आवश्यक असलेले सर्व अर्ज ग्रामीण व नागरी बाल विकास प्रकल्प अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात मोफत उपलब्ध असतील या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अर्ज करताना मुलींच्या पालकांनी मुलींच्या जन्मानंतर संबंधित ग्रामपंचायत नगरपालिका maji Kanya bhagyashri महानगरपालिकडे मुलींना नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे.Maji Kanya bhagyashri Yojana

 

      शिंदे सरकारचा मोठा निर्णय

     जर तुम्हाला एक मुलगी असेल,

         तर तुम्हाला मिळणार,

           1 लाख रुपये

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights