PM Kisan yojana update येरे येरे पैसा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले जमा 2000/- हजार रुपये तुमच्या खात्यात झाले का? ते चेक करा

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 14th हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे.एप्रिल ते जुलै 2023 या कालावधी देशातील लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे राजस्थान मधील शिखर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन संभारंभ द्वारे pm  kisan चा 14 हप्ता वितरित केला जाणार आहे या हप्त्याची 2000/- हजार रुपये कधी मिळणार कोणते शेतकरी असणार या योजनेसाठी पात्रयाबाबत सविस्तर माहिती आज आपण लेखाच्या माध्यमातून पाहूया

      यासाठी संपूर्ण माहिती

        येथे क्लिक करून पहा

महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार या योजनेसाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत .आणि या योजनेचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र सरकारने pm kisan yojana सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरसकट सर्व पात्र शेतकरी कुटुंबास पती-पत्नी व त्यांचे 18 वर्षाखालील आपत्ती या 2000/- हजार रुपये प्रति हप्त्याप्रमाणे 3 समान हफ्ते प्रति वर्षी 6 हजार रुपये लाभ देण्यात येतो तर 27 जुलै रोजी महाराष्ट्रातील 85 लाख 66 हजार मात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण 10866 कोटी चाळीस लाख रुपये इतका लाभ थेट त्यांच्या बँक खात्यावर हस्तांतरित करण्यात येत आहे. 

आज शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले जमा 2000/- हजार रुपये तुमच्या खात्यात झाले का? ते चेक करा

पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत भारत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत करते हे सहा हजार रुपये प्रत्येकी 4 महिन्याला 2000 हजार रुपयांच्या हप्त्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात आतापर्यंत शेतकऱ्यांना 13 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आता पुढचा चौदावा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरूच होती पण आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे कारण आज म्हणजेच 27 जुलै pm  किसान चा 14 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार यासाठी कोणते शेतकरी पात्र आणि हा हप्ता किती शेतकरी याचा लाभ मिळू शकतात. याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

      यासाठी संपूर्ण माहिती

        येथे क्लिक करून पहा

 

4 thoughts on “PM Kisan yojana update येरे येरे पैसा आज शेतकऱ्यांच्या खात्यावर झाले जमा 2000/- हजार रुपये तुमच्या खात्यात झाले का? ते चेक करा”

Leave a Comment

Verified by MonsterInsights