Land records:वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा किती टक्के असतो हक्क यावर संपूर्ण माहिती..!
मित्रांनो वडील किंवा आजोबाची जमीन मुलीचे लग्न झाल्यावर मुलीच्या नावावर वडिलांचे प्रॉपर्टी चा किती हक्क असतो यावर सविस्तर माहिती आपण आज या लेखांमध्ये पाहणार आहोत.Land records
मित्रांनो अनेक लोकांना असा प्रश्न पडतो की लग्न झालेल्या मुलीच्या नावे वडिलांच्या मृत्यूनंतर वडिलांच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर हक्क असतो का? याबद्दलची कायदेशीर तरतुदी काय आहेत जे आपण या वेबसाईटच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो वडिलांचे निधनानंतर त्यांच्या संपत्तीत विवाहित मुलीचा कायदेशीर हक्क असतो मुलींना वडिलांच्या मालमत्तेमध्ये समान वाटा देण्यासाठी 2005 मध्ये हिंदू उत्तर अधिकारी कायद्यामध्ये बदल करण्यात आला होता.Land records
मित्रांनो वडीलाची निधन झाल्यावर वडिलांची इच्छा नसताना देखील त्यांच्या मालमत्तेमध्ये मुलगा व मुलगी यांचा समान हक्क राहतो जे म्हणजे सण २००५ मध्ये हिंदू वारस कायद्यामध्ये झालेले बदल वडिलांच्या संपत्तीच्या वारसदार हा पूर्वी मुलगाच मानला जायचा हिंदू वारस कायदा 1956 च्या तरतुदीनुसार मुलींना वडिलोपार्जित समान हक्क दिला गेला नव्हता हिंदू कुटुंबामध्ये मुलगा हाच घराचा करता धरता मानले जात होते.Land records
त्यामुळे 2005 च्या आधी तसा कायदा होता पण 9 सप्टेंबर 2005 मध्ये समानता दाखवणाऱ्या या कायद्याला सुधारणा करण्यात आली व हा कायदा नव्याने तयार करण्यात आला होता ज्या अंतर्गत मुलीला मुलीच्या मध्ये मालमत्ता समान विभागली जाऊ शकते.
PM Kisan yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच येणार 2000 रुपये, जाणून घ्या काय आहे 14व्या हप्त्याचे अपडेट.
असे निश्चित झालं जर वडिलोपार्जित किंवा आजोबा ची संपत्तीची वाटणी 20 डिसेंबर २००४ च्या पूर्वी झाली असेल तर त्यावर मुलीचा हक्क नाही कारण अशा प्रकारच्या संपत्तीत वाट पाहत जुने नियम लागू होतात ही वाटणी रद्द करता येत नाही हा कायदा हिंदू बौद्ध जैन आणि शिक समाजाला लागू होतो.
संपत्ती दोन प्रकारच्या असते एक म्हणजे तुम्ही कमवले आणि दुसरी म्हणजे वडिलोपार्जित हिंदू कायद्यातील जमीन मालमत्ता दोन भागात विभागली जाते यावर दोन भाग पहा
तुम्हाला मालमत्ता दोन भागांमध्ये विभागली आहे एक म्हणजे वडील परजीत मालमत्ता आणि दुसरी म्हणजे स्वयं रोजगारीतील कमावलेली मालमत्ता यावर सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Land records
2 thoughts on “Land records: वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलींचा किती टक्के असतो हक्क यावर संपूर्ण माहिती..!”