pm kisan yojana status पी एम किसान च्या हप्त्यात करण्यात येणार वाढ,केंद्र सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार?
नमस्कार शेतकरी बांधवांनो जुलै महिन्याच्या अखेर 17 बजेट सादर होईल असे सांगण्यात येत आहे देशातील कृषी क्षेत्रातील तज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन मीडिया रिपोर्ट नुसार त्यांनी पीएम किसान योजनेतील वाढ करण्याविषयी आग्रही मागणी केली आहे अशी माहिती सूत्राच्या अहवालानुसार येत आहेpm kisan yojana status. हे सुध्दा नक्की वाचा जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज … Read more