Gopinath Munde Shetkari Vima| सर्पदंशाने मृत्यू झाल्यास 2 लाखांपर्यंत मिळते मदत..!
शेतकरी वर्ग शेतीमध्ये काम करत असताना कायमचा अपघात होण्याची शक्यता असते, सर्पदंश, विंचू चावला तर, विजेचा शॉक लागणे, पाण्यात बुडून मृत्यू झाल्यास अशा अनेक कारणांमुळे कर्ता पुरुष रागावल्यामुळे कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न बंद होते अशा परिस्थितीमध्ये अपघात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे(Gopinath Munde Shetkari Vima) 2 लाख रुपये आर्थिक … Read more