dushkal yadi 2023 maharashtra pdf download राज्यात 43 तालुक्यांना दुष्काळग्रस्त अनुदान मंजूर यादी पहा..
नमस्कार शेतकरी बांधवांना राज्य शासनाने 16 जिल्ह्यातील 43 तालुक्यात दुष्काळी मंजूर केला आहे या दुष्काळासाठी एक ठराविक निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे याचा देखील राज्य सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आलेला आहे आणि हा जीआर महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरती जाहीर देखील केला आहे मित्रांनो 43 तालुक्यातील शेतकऱ्यांना विविध पिकानुसार एक तरी आर्थिक मदत … Read more