Pradhanmantri Gharkul helpline number |ज्या नागरिकांना घरकुल मिळाले नाही? मग त्वरित या केंद्र सरकारच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करा मिळेल तुमच्या हक्काचे घर!

तुम्हाला अद्यापही घरकुल मिळाले नसेल मग त्वरित या केंद्र सरकारच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करा मेल तुम्हाला तुमच्या हक्काचे घर आज सर्वात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला घरकुल मिळाली नसेल किंवा घरकुल मिळण्यासाठी काही अडचणी येत असेल तर घरकुल संदर्भात कोणत्याही शासनाकडून हेल्पलाइन नंबर आणला आहे हा हेल्पलाइन नंबर कोणता आहे याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत देशात आपल्याला माहीतच आहे की अजूनही अनेक कुटुंबे हे गरीब आहेत आणि त्यांना अजूनही घरी मिळालेले नाहीत अशा परिस्थितीत केंद्र सरकारकडून आवाज योजना ही राबवली जाते.

घरकुल योजना टोल फ्री नंबर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Gurukul Yojana helpline number

या योजनेतून नागरिकांना अनुदान दिले जाते आणि हे अनुदान घेऊन नागरिक घर बांधतात अशा बऱ्याच प्रश्नासाठी तुम्ही घरकुलचा हेल्पलाइन नंबर त्यावर तुमची तक्रार किंवा माहिती मिळू शकतात या संबंधित सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबासाठी 2011 च्या जनगणनेच्या यादीत नाव नाही आल्यामुळे घरकुल यादी चा लाभ मिळाला नाही याशिवाय अनेकांचे फॉर्म नाकारले जातात त्यांना माहिती नसते आणि हे घरकुल योजना मिळण्याचे प्रतीक्षा करत राहतात.

घरकुल योजनेमध्ये नाव

नोंदणी करायचे आहे तर

      इथे क्लिक करून पहा

प्रधानमंत्री घरकुल योजना हेल्पलाइन नंबर

अशा सर्व बाबी लक्षात घेऊन केंद्र सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केला असून जेणेकरून ग्रहण निर्माण योजनेची संबंधित सर्व माहिती आता नागरिकांना मोबाईलवरच मिळेल ज्यांना घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास तक्रार कशी करायची याची सविस्तर माहिती समजून घेऊया घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास काय करावे घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल आणि 2011 च्या जनगणनेच्या यादीत नाव असणे तुम्हाला घरकुल योजना चा लाभ मिळाला नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाइन नंबर वर घरबसल्या तक्रार करू शकता.

घरकुल योजना टोल फ्री नंबर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights