Mansoon alert राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तर राज्यातील या जिल्ह्यात कसा असणार पाऊस? हवामान विभागाचा अंदाज काय?

Monsoon update 2024 खुशखबर यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री अंदमानत मान्सूनची पंधरा दिवसात होणार, एन्ट्री..

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी हवामानाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहेMansoon alert.

यादरम्यान आजही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने IMD आयएमडीने वरती आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही भागात पावसाचा अलर्ट जारी करतानाही जाणून घेऊया हवामानाबद्दल सविस्तर माहितीMansoon alert.

हवामान अंदाज बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

 

राज्यात कोणत्या भागात पावसाचा अंदाज.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याचे दुर्ग कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज जारी करण्यात आला आहे. या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर मुंबई सह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी ,पुणे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे विदर्भातील ,चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा गोंदिया ,यवतमाळ ,आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.Mansoon alert

मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता.

सध्या राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला आहे. पण यादरम्यान प्रादेशिक हवामान  केंद्राने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आहे. काही जिल्ह्यांना आज 6 जुलै जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मागील चार दिवसापासून पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला यादरम्यान पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात या आठवड्यात पाऊस सरासरी होऊन अधिक राहणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे तर 10 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता.

पंजाबराव देशमुख लाईव्ह  हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Mansoon alert ज्येष्ठ हावामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून ते 10 जुलै पर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या काळात पावसाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केला आहे गेल्या दहा दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगे पावसाचा जोर नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे. परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासून या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याने तरी इतर प्रणालीतून मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्याने खुळे म्हणणे आहे.

राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस येथे क्लिक करून पाहा

नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपल्यासाठी हवामानाबद्दल माहिती घेऊन आलो आहोतMansoon alert.

 पाऊस तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे तर काही भागात अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे.

यादरम्यान आजही राज्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने आयएमडीने वरती आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर काही भागात पावसाचा अलर्ट जारी करतानाही जाणून घेऊया हवामानाबद्दल सविस्तर माहिती.

राज्यात कोणत्या भागात पावसाचा अंदाज.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याचे दुर्ग कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज जारी करण्यात आला आहे.या भागात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे त्याचबरोबर मुंबई सह ठाणे पालघर रायगड रत्नागिरी पुणे आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर दुसरीकडे विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजेMansoon alert.

मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता.

सध्या राज्यात सर्व जोडून मान्सून पोहोचला आहे.पण यादरम्यान प्रादेशिक हवामान केजराने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आहे. काही जिल्ह्यांना आज 7 जुलै जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे मागील चार दिवसापासून पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला यादरम्यान पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात या आठवड्यात पाऊस सरासरी होऊन अधिक राहणार असल्याची माहिती सांगण्यात येत आहे तर 10 जुलैपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता.

ज्येष्ठ हा मान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पासून ते 10 जुलै पर्यंत राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळणार आहे. या या काळात पावसाची तीव्रता अधिक असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केला आहे.गेल्या दहा दिवसापासून हलकासा का होईना पण होत असलेल्या डांगे पावसाचा जोर नंदुरबार धुळे जळगाव जिल्ह्यात व पेठ सुरगाणा कळवण सटाणा मालेगाव देवळा तालुक्यात अजूनही कायम आहे. परंतु रविवार दिनांक 7 जुलैपासून या डांगी पावसाचा जोर काहीसा कमी होत असल्याने तरी इतर प्रणालीतून मध्यम पावसाची शक्यता ही टिकूनच असल्याने खुळे म्हणणे आहेMansoon alert.

राज्यात या ठिकाणी जोरदार पाऊस येथे क्लिक करून पाहा

Leave a Comment

Verified by MonsterInsights