नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या कामकाजाला सुरुवात करत असताना पीएम किसान योजनेच्या फाईलवर स्वाक्षरी केली व ही स्वाक्षरी झाल्यानंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान योजनेचा 17 हप्ता जारी केला हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खांद्यावर पडणार याची सविस्तर माहिती आपण पाहूयाpm kisan yojana 17th installment date.
शेतकऱ्यांना खुशखबर ! मोदी सरकारचा पहिलाच निर्णय पीएम किसान साठी
मित्रांनो निवडणुकीची धामधूम संपले असून आचारसंहिता शितल झाली आहे पावसाळा सुरू झाल्याने शेतकरी पेरणीच्या तयारीला लागल्या आहेत बियाणे तसेच खते खरेदी करण्यासाठी बळीराजाला पैशाची चणचण भासत आहे हीच खरी बाब लक्षात घेता केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.
या पैशामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी मदत होणार आहे पी एम किसान सन्मान योजनेचा सतरावा हप्त्याचे पैसे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशी अधिकृत सूत्रांनी माहिती दिली आहे पी एम किसान योजनेचा ही केंद्रातील मोदी सरकारने सुरू केलेली योजना आहे.
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा
या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना दरवर्षी तीन सहा हजार रुपयाची मदत केली जाते प्रत्येकी दोन हजार अशा तीन टप्प्यात पीएम किसान चे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात योजनेचा मागील म्हणजे सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला त्यानंतर जवळपास चार महिन्याचा कालावधी लोटला तरी 17 हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही पण आता पुढील हप्त्याचे पैसे कधी मिळणार याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते यादरम्यान तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी पहिला निर्णय हा शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलाpm kisan yojana 17th installment date. .
पेरणीचा हंगाम तोंडावर असताना पंतप्रधानांनी सतरावा हप्ता जारी करण्यासाठी फाईल पास केली आता या त्याचे पैसे लवकरच खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत सूत्राच्या माहितीनुसार हा हप्ता 18 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर येईल.
pm kisan yojana 17th installment date. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करिता मदत देखील होईल अशा आशेने पंतप्रधान मोदीजींनी हा दोन हजार रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा होईल असे सांगितले.