rain alert today राज्यात विदर्भ मराठवाड्यात गारपीटीसह, मुसळधार पावसाचा अंदाज…

 नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या  साठी चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यामध्ये पुन्हा येत्या 24 तासात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाडा आणि विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये आज मे गुरुवार आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यात गारपीट देखील होण्याची शक्यता. हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे.rain alert today 

 

मागील काही दिवसापासून राज्यात हा मनामध्ये मोठे बदल होत आहेत. नागरिकांना कधी उन्हाचा चटका तर कधी अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे.आता तर तापमानाचा पारा चढला असताना मराठवाड्यातील आणि विदर्भातील अधून मधून अवकाळी पावसाच्या सरीत देखील पोचत आहेत. या पावसाच्या सर्वाधिक फटका फळबागांना बसला आहे. याशिवाय शेतीचे व फळबागाचे खास करून आंब्याचे खूप मोठे नुकसान पाहायला मिळत आहेत. या दरम्यान वाढत्या तापमानामुळे विदर्भावर उंच उंच ढग तयार होत आहेतrain alert today.

काय सांगता! फक्त ‘हे’ तीन काम की लगेच सुधारणार तुमचा सिबिल स्कोर

त्यामुळे या ठिकाणचे तापमान शून्य अंशाच्या खाली जाऊन गारांची निर्मिती होत आहे. परिणामी आज गुरुवार आणि उद्या विदर्भात तीन अमरावती नागपूर वर्धा येथील गारपीट होण्याचा अंदाज व पुण्यात येत आहे गारपीटी सह विदर्भ मराठवाड्यातील पुढील 4 दिवस स्वतःच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तमान्यात येत आहे.

खुशखबर यंदा मान्सूनची लवकरच एन्ट्री अंदमानत मान्सूनची पंधरा दिवसात होणार, एन्ट्री..

आज पासून पुढील 4 दिवस विदर्भ मराठवाडा मेघ गरजेचे उद्याच्या कडकड्यात अवकाळी पाऊस होऊ शकतो. असा अंदाज हवामान खात्याच्या वसलेला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. असे हवामान विभागाने सांगितले आहे मराठवाड्यापेक्षा विदर्भात पावसाचा एक जास्त प्रमाणात होऊ शकतोrain alert today.

कुठे होणार, गारपीट तर कुठे वादळी पाऊस? असा आहे राज्यातील हवामान अंदाज

Leave a Comment

Verified by MonsterInsights