Land Record 7rules: आपल्याला नवीन व्यवहार करायचा असेल, तर सुरुवातीला जमिनीचे हे 7पुरावे मजबूत आहेत का हे पहा..

Land Record 7rules: आपल्याला नवीन व्यवहार करायचा असेल, तर सुरुवातीला जमिनीचे हे 7पुरावे मजबूत आहेत का हे पहा..

Land Record rules:जमीन तुमच्या नावावर करायची आहे किंवा सिद्ध करायची आहे? तर पहा 7 प्रकारचे कागदपत्रे…!

 

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्यासाठी एक नवीन माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे आपल्या शेतजमिनी विषयी माहिती आहे ही शेत जमीन आपल्या ला खूप उपयोगी पडते व याची तर माहिती आपल्याला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे..

शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या जमिनीची कोणाला जर माहिती द्यायची असेल, किंवा आपली जमीन आपल्या नावावर आहे का ते सिद्ध करायची वेळ आली तर तुम्ही काय कराल तुम्हाला सविस्तर माहिती या लेखांमध्ये मिळणार आहे.Land Record rules

                         तुमची जमीन तुमच्या       

                             नावावर आहेत                     

                    ते सिद्ध करण्यासाठी लागणारे

                         7 कागदपत्रे कोणती

                             👉येथे पहा👈

शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जमिनीवरून रोज काही ना काही वाद सुरूच असतात हे वाद काही वेळेस खूप टोकाचे पाऊल उचलायची वेळ येते किंवा हाणामारी ही सुद्धा होऊ शकते तर तुम्हाला या हाणामारीमुळे कोर्टात देखील जाण्याची वेळ येते. तर काही शेतकरी कोर्टाची पायरी देखील मात्र त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे हे नुकसान टाळण्यासाठी आता तुम्हाला तुमची जमीन व सात पुरावे आम्ही सांगणार आहोत.

 

जमीन तुम्ही अनेक वर्षापासून करत आलेले आहेत म्हणजेच ही तुमची जमीन आहे असे म्हणून तुम्ही अनेक वर्षापासून तुम्ही ती जमिनीत मेहनत करत आहात मात्र एखाद्या जमिनी संदर्भात काही वाद निर्माण झाले झाले असेल तर ही जमीन आपलीच आहे आणि या जमिनीचा मालक मी आहे.  असे आपण म्हणत आलो आहोत. मात्र कायद्याच्या दृष्टीने ते खरंच असेल असं नाही यामुळे कायद्याप्रमाणे तुमच्याकडे जमीन आपलीच आहे हे सिद्ध करण्यासाठी काही ठोस पुरावे लागतात.Land Record rules

New Education System: एकनाथ शिंदे यांचा तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय.

शेतकरी मित्रांनो अनेक वेळा असे होते की एखाद्या शेतकरी अनेक वर्षापासून एखाद्या जमिनीत मेहनत करत करत असेल मात्र दुसऱ्याची शेतकरी काही वर्षानंतर म्हणतो की ही जमीन माझी मालकीची आहे. तर त्यावेळी शेतकऱ्यांचे खूप भांडण होतात अशा या घटनेमुळे आपल्या जमिनीची स्वातंत्र्य मालकी हक्क मिळावा भांडणे होऊ नये यासाठी आता सरकारने कायद्यानुसार जमिनीचा हक्क देण्यासाठी शेतमाल काला हे 7 पुरावे सोबत ठेवावी लागतील असे सरकारने सांगितले आहे.

                                 तुमची जमीन तुमच्या नावावर आहेत

                                      ते सिद्ध करण्यासाठी लागणारे

                                          7कागदपत्रे कोणती

                                            👉येथे पहा👈

2 thoughts on “Land Record 7rules: आपल्याला नवीन व्यवहार करायचा असेल, तर सुरुवातीला जमिनीचे हे 7पुरावे मजबूत आहेत का हे पहा..”

Leave a Comment

Verified by MonsterInsights