namo shetkari sanman nidhi तुमच्या खात्यावर होणार का?जमा 4000 हजार रुपये यादीत नाव आहे का? ते चेक करा

 ..Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

namo shetkari sanman nidhi  नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यातील तब्बल ९० लाख होऊन अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार रुपये जमा होणार आहेत यासाठी जे शेतकरी लाभ घेणार आहेत अशा शेतकऱ्यांसाठी यादी देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

या यादीतील सर्व शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात चार हजार रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदा होणार आहे सध्या राज्यातील शेतकरी हा दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे कोलमंडळून पडला असताना शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सरकारकडून ही मदत सरकार सरसकट दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.namo shetkari sanman nidhi

namo shetkari sanman nidhi 

मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील आणि एकूण देशातील अर्थव्यवस्था पाया म्हणजे शेती आणि शेती करी परंतु मागील काही वर्षापासून शेतकरी हा वेगवेगळ्या संकटांनी अक्षर कोलमडून पडलेला पाहिला मिळतो आणि यामुळे शेतकऱ्याकडे वळणारा तरुण वर्ग देखील आता कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे परंतु शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी व आर्थिक सहाय्य म्हणून सरकारकडून काही योजना सुरू करण्यात आले आहेत.

आणि याच योजनेमध्ये केंद्र सरकारने 2019 स*** पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती या योजनेच्या अंतर्गत देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रोत्सांवर अनुदान म्हणून वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येत होते ही योजनाआणि या योजनेला अधिक व्यापक करण्यासाठी आणि मिळणारा निधी वाढवण्यासाठी राज्य सरकारने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केली जिच्या अंतर्गत फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने सहा हजार रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना सध्या बारा हजार रुपये दिले जातात namo shetkari sanman nidhi .

 shetkari sanman nidhi

नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात 26 ऑक्टोबर 2023 रोजी जमा करण्यात आला आहे या हत्या अंतर्गत राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले होते त्यानंतर नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता देशातील बारा कोटी शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता.

namo shetkari sanman nidhi .ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नव्हती किंवा ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ला बँक खाते लिंक नव्हते आणि जमिनीची माहिती देखील अपडेट केली नसल्यामुळे अशा सात लाख वीस हजार शेतकऱ्यांना नमू शेतकरी सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्यात आला नव्हता परंतु या शेतकऱ्यांना त्यांची माहिती आता अपडेट केली आहे अशा शेतकऱ्यांच्या पुढील सर्व हप्ते खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. namo shetkari sanman nidhi .

या शेतकऱ्यांना मिळणार एकाच दिवशी चार हजार रुपये

हप्ता व पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे हा प्रश्न पडला आहे याबाबत असे सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता व पीएम किसान योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर एकाच दिवशी जमा करण्यात येणार आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना एकाच दिवशी चार हजार रुपये मिळणार आहेत.

 

गावनिहाय लाभार्थी यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेचा नवीन अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा

  त्यासाठी लाभार्थी यादी पाहण्याकरता अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू यादी पाहू शकणार आहात किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही गावनिहाय लाभार्थी शेतकरी यादी पाहू शकणार आहात तसेच जे शेतकरी अजूनही या योजनेच्या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने किंवा कृषी किंवा तलाठी यांच्या भेट घेऊन या योजनेचा फॉर्म भरून घ्यायचा आहे.

Namo Shetkari Yojana Beneficiery Status :
या दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत कारण या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे थेट जमा केले जातात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य मिळते या दोन्ही योजनेसाठी काही अटी देण्यात आले आहेत खालील प्रमाणे आहेत.

  • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी अल्पभूधारक असावा
  • म्हणजेच एक पाच एकर किंवा कमी जमीन नावावर असावी
  • शेतकऱ्यांच्या नावावर स्वतंत्र सातबारा असावा शेतकऱ्यांचे टॅक्स भरलेले नसावे
  • शेतकरी हा  सरकारी नोकरी दार नसावा लाभ घेणारा
  • शेतकरी आमदार किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यांना namo shetkari sanman nidhi .
  • पती-पत्नी पैकी एकाच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

 

Mahavitran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2023

Leave a Comment

Verified by MonsterInsights