ladki behna yojana status check लाडक्या बहिणीसाठी खुशखबर नोव्हेंबर चा हप्ता ऍडव्हान्स मध्ये मिळणार या तारखेला खात्यात होणार पैसे जमा

नमस्कार शेतकरी बांधवांनो लाडकी बहिणीसाठी आता एक खुशखबर आहे. ज्या महिला पात्र असतील त्या महिलांसाठी दिवाळीच्या अगोदर म्हणजेच नोव्हेंबर चा हप्ता ऍडव्हान्स मध्ये देण्यात येणार आहे आणि तो तारखेच्या आधी म्हणजेच 10 तारखेच्या अगोदर खात्यात जमा करण्यात येत आहे. काय आहे संपूर्ण माहिती पाहूया ladki behna yojana status check on

या महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट पहा कोणत्या महिला पात्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जाहीर करण्यात आलेले आहे.यावरून दर महिन्याला दीड हजार रुपये हप्ता दिला जातो आता लवकरच दोन महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली.

राज्यामध्ये लवकर विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात राज्यातील अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य च्या अर्थसंकल्प मध्ये ही योजना जाहीर केली अल्पवधीमध्ये ही योजना अत्यंत लोकप्रिय आहे चर्चेच्या वर्तुळामध्ये राहिली आहे विरोधकांनी जोरदार यावर टीका देखील केली आहे सत्ताधाऱ्यांनी निवडणुकांच्या प्रचारांमध्ये लाडके बिल नियोजनाचा जोरदार डंका पेटवला आहे त्यानंतर आता लाडके बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी अत्यंत बातमी आहे नोव्हेंबर महिन्याच्या बाबत ही माहिती समोर येत आहेladki behna yojana status check

 

लाडक्या बहिणींना आता मोबाईल सोबत मिळणार तीन गिफ्ट पहा कोणकोणते गिफ्ट आहेत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत माहिती दिली आहे.राज्य सरकारकडून आजपर्यंत योजनेचे तीन हप्ते देण्यात आले असून पहिला हप्ता देताना दोन महिन्याचा एकत्रितपणे हप्ता देण्यात आला त्यानंतर आता पुन्हा एकदा महिलांना दोन महिन्याचा एकत्रपणे हप्ता देण्यात येणार आहे. त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी दिवाळी आहे.त्यामुळे दिवाळीचे बोनस म्हणून महिलांना तीन हजार रुपये देण्यात येत आहेत.

बीड जिल्ह्यातील परळी येथील सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी महत्त्वाची माहिती देतात ना योजनेसाठी पहिल्यांदा 3000 हजार रुपये दिले आहेत आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत आज मी तुम्हाला सांगतो. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी बहिणींच्या खात्यात जाणार आहे हा शब्द तुम्हाला देतो बहिणींनी काहीही काळजी करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे आत्ताच मी अदिती तटकरे यांच्या सोबत बोललो आहे. त्यांनी सांगितले इतके हजार कोटी लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे. उद्या सुट्टी असेल जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे.

या महिलांना मिळणार मोबाईल गिफ्ट पहा कोणत्या महिला पात्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे 3000 हजार रुपये 10 ऑक्टोबर पर्यंत बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहेतladki behna yojana status checkRation card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

Leave a Comment

Verified by MonsterInsights