Weather Update आज राज्यात कुठं कुठं पाऊस पडणार?हवामान विभागाचा काय? आहे अंदाज पहा सविस्तर

आज राज्यात कुठे पडणार पाऊस ?हवामान विभागाचा काय? आहे अंदाज पहा सविस्तर

Weather Update आजही राज्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाकडून म्हणजेच आयएमडी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यात विविध भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसत आहे काही भागात मुसळधार तर काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

Weather Update काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले पाहायला मिळत आहे आणि या दरम्यान आज हे राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राजाच्या विविध भागात पावसाचा जाहीर करण्यात देखील आलेला आहे.

या भागात आज पावसाचा येलो अलर्ट जारी हवामान विभागाने IMD दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे आज मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये पावसाचा येलो जारी करण्यात मला असून तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात संपूर्ण विदर्भातील देखील पावसाचा जारी करण्यात आला आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे अहवाल प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Pik vima 2024 एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत वाढ…!

या भागात चांगला पाऊस त्या भागातील पेरणी पूर्ण

शेतकरी बांधवांनो राज्यात काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे त्या ठिकाणी प्रेरणे देखील ओळखले आहेत तर काही भागात अद्यापही पेरणी झालेली नाही शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत छत्रपती संभाजीनगर विभागात खरीप पिक खालील सरासरी 20.90 लाख हेक्टर असून आठ जुलै 2024 पर्यंत जिल्ह्यातील लाख हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन तूर उडीद मूग कापूस भुईमुगा या पिकांचा पेरण्या प्रगतीपथावर असल्याचेही सांगण्यात आले आहेWeather Update .

पूर्व विदर्भात पावसाची प्रतीक्षा

शेतकरी मित्रांनो सध्या विदर्भातील बुलढाणा अकोला वाशीम आणि राज्यातील इतर काही जिल्ह्यात अधिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर पूर्व विदर्भात अध्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे कुठे अतिवृष्टी तर कुठे पावसाची दांडी दिल्याने बळीराजा मोठ्या विवंचनेत सापडला आहे गेल्यावर्षी अन्नेनो चा परिणाम होता त्यामुळे समाधानकारक पाऊस झाला नाही यंदा मात्र अनेक भागात चांगला पाऊस पडत आहे त्यामुळे शेतकरी समाधानी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

हजारो शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बळीराजा पुन्हा हवालदिल

Weather Update बुलढाणा जिल्ह्यात काही सोमवारी दिवसभर झालेल्या पावसाने कहरच केला आणि यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील सतरा महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11000 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. तर पंधरा हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीचे साहित्य सुद्धा वाहून गेले आहे त्यामुळे आता शेतकरी हवालदील झाला आहे.

 

जिल्ह्यातील मोताळा,खामगाव, नांदुरा, आणि शेगाव याच्या तालुक्यात काल दिवसभर पाऊस कोसळला सर्वात जास्त पाऊस खामगाव तालुक्यातील आवर या महसूल मंडळात २१९.३ मिलिमीटर पाऊस कोसळला त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती असून शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणी सापडलेला दिसत आहेWeather Update

सविस्तर हवामान अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights