Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती सुरू; पात्रता 10वी पास, वेतन 29,380 रुपये, त्वरित करा अर्ज..,

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरकारी नोकरी शोधत असाल तर एक मोठी सुवर्णसंधी आपल्यासाठी आहे विशेष म्हणजे ही भरती प्रक्रियेला सुरुवात सुरू झालेली आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असेल,तर अजिबात वेळ वाया घाल न घालवता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा विशेष म्हणजे ही एक प्रकारची मेगा भरती किंवा बंपर भरतीची म्हणावी लागणार आहे.

 

थेट केंद्र शासनाची नोकरी करण्यासाठी संधी हे तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावा लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया. Post Office GDS Bharti 

 

विद्यार्थी मित्रांनो भारतीय टपाल सेवा भारतीय टपाल विभाग अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 44 हजार 228 रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सर्व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहेPost Office GDS Bharti 

 

ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकाची भरती!

Post Office GDS Bharti हा अर्ज थेट पोस्ट ऑफिस अर्थात भारतीय डाक विभागात नोकरी करण्यासाठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे यासाठी दहावी पास विद्यार्थ्यांनी देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात उत्तराखंड, राजस्थान ,उत्तर प्रदेश ,महाराष्ट्र ,बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग होणार आहे.Post Office GDS Bharti 

या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून या पदभरती करिता लागणारे शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क वयोमर्यादा मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची सर्व माहिती व भरतीची अधिकृत पीडीएफ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावाPost Office GDS Bharti .

 

ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकाची भरती!

Post Office GDS Bharti भरती प्रकार -सरकारी भरती- परमनंट सरकारी नोकरी.

विभागाचे नाव भारतीय डाक विभाग.

पदाचे नाव- ग्रामीण डाक सेवक/1GDS-ब्रांच पोस्ट मास्टर (BPL)44228

2GDS-असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)Total 44228

📚📚 शैक्षणिक पात्रता-दहावी उत्तीर्ण मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.⤵️

🛫🛬 नोकरीचे ठिकाण -संपूर्ण भारत

👉वयोमर्यादा-5 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्ष [sc/sc/:5 वर्ष सूट,OBC:3 वर्ष सूट]

💸💸अर्ज शुल्क general/OBC/EWS: रु 100/SC/ST/PWD/महिला फी नाही.

वेतनश्रेणी RS.10000- 29380/- par month

🌐अर्ज करण्याची पद्धत- ऑनलाईन.
महत्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024Post Office GDS Bharti 

⏰📅अर्ज संपादित करण्याची अंतिम तारीख 6 ते 8 ऑगस्ट

PDF जाहिरात https://drive.google.com/file/d/14WDtjTkZOMqZ5qHFfA1LX-bGFeRxS-7S/view?usp=drivesdk
👉 ऑनलाईन अर्ज करा https://indiapostgdsonline.gov.in/
अधिकृत वेबसाईट https://www.indiapost.gov.in/

 

 How To Apply For Indian Pos 2024या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सविस्तर माहितीसाठी पाहण्यासाठी इथे क्लिक करा ✅ ⤵️ 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights