pm kisan yojana status पी एम किसान च्या हप्त्यात करण्यात येणार वाढ,केंद्र सरकार शेतकऱ्यांना गिफ्ट देणार?

नमस्कार शेतकरी बांधवांनो जुलै महिन्याच्या अखेर 17 बजेट सादर होईल असे सांगण्यात येत आहे देशातील कृषी क्षेत्रातील तज्ञांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन मीडिया रिपोर्ट नुसार त्यांनी पीएम किसान योजनेतील वाढ करण्याविषयी आग्रही मागणी केली आहे अशी माहिती सूत्राच्या अहवालानुसार येत आहेpm kisan yojana status. 

 

हे सुध्दा नक्की वाचा जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल रिपोर्ट तपासला जातो का? वाचा सविस्तर

तर pm kisan yojana किसान योजनेसाठी सध्या 6000 रुपये वर्षे रक्कम मिळत आहे ही रक्कम आठ हजार रुपयाची करण्याची मागणी जोर जोर लागली आहे त्यांना बजेट 2024 मध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने देण्यासोबतच कृषी क्षेत्रात संशोधनासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्याची आणि स्टार्ट ॲप्स ला चालला देण्यासाठी इको सिस्टीम सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे 24 फेब्रुवारी 2019 रोजी सरकारने पी एम किसान योजना सुरू केली होती. ही योजना शेतकऱ्यांना 6000 रुपये अर्थसाह्य म्हणून देण्यात येत आहेpm kisan yojana status

मोठी बातमी पीएम किसान योजना पुढील हप्ता वाढणार का? पहा येथे क्लिक करून

या योजनेचा कोणत्या‌ शेतकऱ्यांना होतो फायदा. 

पी एम किसान योजना देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुरू आहे शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये मिळतात दर चार महिन्याला एका प्रमाणे वर्षातून तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात देशभरातील 11 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत रक्कम देण्यात येते आजपर्यंत 3.4 लाख कोटी रुपये होऊन अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. आत्ताच देण्यात आलेल्या हप्ता गृहीत धरला तर एकूण वाटप करण्यात आलेली रक्कम 3 24 लाख कोटी पेक्षा अधिक होतेpm kisan yojana status. 

पैसे नहीं हैं तो भी उठाएं पीएम सूर्य योजना का लाभ, SBI करेगा आपकी पूरी मदत

राष्ट्रीय लोकशाही आघाडी कडून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले त्यांनी लागलीच पीएम किसान योजनेचा निधी वाटपावर स्वाक्षरी केलेली या योजनेचा 17 देण्यात आला असून देशातील 9.3 कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे यामध्ये जवळपास 20,000 कोटी रुपये देण्यात आले आहेतpm kisan yojana status. 

योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज. 

1.पी एम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर पी एम किसान पोर्टल वर https://pmkisan.gov.in/ वर भेट द्या पोर्टल वर जास्त मला Farmer corner मध्ये नवीन नाव नोंदणी पर्याय दिसणार आहे. 

 

2. आता आणखी एक नवीन पेज उघडेल या ठिकाणी तुम्हाला विचार आलेले सर्व माहिती तपशील नोंदवा ही संपूर्ण माहिती दिल्यानंतर एक कॅप कोड दिसेल तो नोंदवा. 

 

3.आता ओटीपी बटणावर क्लिक करा आणि ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईलवर एक ओटीपी मिळेल तो नोंदवा ओटीपी नोंदविल्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेलpm kisan yojana status. 

 

4. या नवीन पेजवर तुम्हाला विचारले तर माहिती तपशील नोंदवा त्यानंतर आवश्यक दस्तव्याजाची स्टॉप कॉपी अपलोड करा आणि ही माहिती सेव करा या प्रक्रियेत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. 

सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

 

जमा हप्ता जमा झाला की नाही कसे तपासता येईलpm kisan yojana status

ते तपासण्यासाठी तुम्हाला पीएम किसान या वेबसाईट वर जावे लागणार आहे आणि https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर जा शेतकरी कॉर्नर या पर्यायावर जा लाभार्थी ची यादी वर जा आणि तुमचा आधार क्रमांक खाते क्रमांक नोंदवा.”Get Data”वर क्लिक करा पेमेंट स्टेटस चेक करा. 

 

 

पीएम ई केवायसी पूर्ण झाली असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे तरच खात्यात पैसे जमा करण्यात येतात. 

 

pm kisan yojana statusपंतप्रधान शेतकरी सन्मान योजना विषयी काही अडचण असल्यास शेतकऱ्यांना या हेल्पलाइन नंबर वर देखील माहिती मिळू शकते माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा व संपूर्ण माहिती तुम्ही एका क्लिकवर जाणून घेऊ शकता.

पी एम किसान योजनेचा पुढील हप्त्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights