Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण’साठी अर्ज करण्यास ‘या’ पंधरा दिवसाचीच मुदत! हे, कागदपत्रे कसा आणि कुठे करायचा अर्ज

मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याकाठी महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यासाठी 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला वार्षिक अडीच लाख रुपये उत्पादन मर्यादा या योजनेसाठी पात्र असणार आहेत चला तर पाहूया सविस्तर माहिती पुढे 

 

त्यासाठी अर्ज करण्यास उद्यापासून म्हणजेच सोमवार पासून सुरू होत आहेत महिलांना योजनेच्या लाभासाठी अडीच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला काढावा लागणार आहे लाभार्थी महिलांना पंधरा दिवसात कधीही त्याच्या गावातील महा-ई-सेवा केंद्र वर जाऊन हा अर्ज करता येणार आहेLadki Bahin Yojana. 

 

महाराष्ट्रात आता “लाडकी बहीण योजना”महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार

 

कोणत्या महिला असणार या योजनेसाठी पात्र.

  • महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे अनिवार्य 
  • विवाहित, विधवा,घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार महिला ‌.
  • वयाची किमान 21 वर्षे पूर्ण व कमाल 60 वर्षे मर्यादा 
  • अर्ज करणाऱ्या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक 
  • अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख 50 हजार पेक्षा जास्त नसावे. 
  • अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपये पेक्षा जास्त लाभ घेतलेला नसेल.
  • ट्रॅक्टर वगळून चार चाकी वाहन नसेल अशा महिला. 

ही कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहेतLadki Bahin Yojana. 

 

  • ऑनलाइन संकेतस्थळा किंवा प्रत्यक्ष अर्ज करावा. 
  • राज्याचे अधिवास प्रमाणपत्र अथवा राज्यातील जन्म दाखला. 
  • पासपोर्ट आकाराचा फोटो 
  •  रेशन कार्ड 
  • योजनेच्या अटी शर्तीचे पालन करणे बाबतचे हमीपत्र
  • आधार कार्ड आवश्यक. 
  • अर्ज दाखल करताना अर्जदार महिला प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक 

या योजनेसाठी कोणत्या महिला होणार पात्र कोणते आहेत नियम पाहण्यासाठी इथे क्लिक करा

अर्ज भरण्याची सुविधाLadki Bahin Yojana 

अंगणवाडी केंद्र बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत व महानगरपालिकेचे वार्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र येथे पात्र महिलांनी अर्ज भरला लागणार आहे. किंवा

सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन “नारी शक्ती दुत”ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे

 

अर्ज भरण्याची प्रक्रियाLadki Bahin Yojana

  • अर्ज भरण्याची सुरुवात 1 जुलै 2024.
  • अर्ज करण्याची शेवट तारीख 15 जुलै 2024 
  • पारूप निवड यादी प्रकाशित 16 ते 20 जुलै. 
  • प्रारूप यादीवर हरकत तक्रार करणे 21 ते 30 जुलै 
  • लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित 1 ऑगस्ट 2024 

 

Ladki Bahin Yojanaलाभ देण्यात सुरुवात 14 ऑगस्ट पासून मुख्यमंत्री “माजी लाडकी बहीण” योजनेसाठी आज पासून सोमवार अर्ज करता येणार असून त्यांचे संकेतस्थळ लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाईल प्राप्त अर्जाची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक प्रकल्प अधिकारी अंगणवाडी सेविका करतील ग्रामसेवक देखील अर्जाची पडताळणी करू शकतात

पीडीएफ फॉर्म

डाऊनलोड करण्यासाठी

     येथे क्लिक करा

 

 

सर्व माहिती ॲप मध्ये अंगणवाडी सेविका यांना भरावयाची आहे. सोबत आधार कार्ड असणे आवश्यक आहे या व्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला गावातील आशा वर्कर, सर्व बचत गटाच्या महिला यांना सुद्धा या योजनेबाबत योजनेबाबत माहिती देऊन “नारी शक्ती दुत”ॲप त्यांना प्ले स्टोर वरून डाऊनलोड करून या योजने करता अर्ज करायला सांगावे

त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करू त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती लाभार्थ्याची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ देण्यात येईल.Ladki Bahin Yojana

👉👉सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा⤵️⤵️⤵️⤵️

     इथे क्लिक करून पहा

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights