Jio Recharge plans खुशखबर jio ने ग्राहकासाठी आनले 3 स्वस्त प्लॅन…

देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणजेच रिलायन्स जिओनी अलीकडेच आपल्या रिचार्ज प्लॅन चे किमती वाढवले आहेत याशिवाय कंपनीने मोफत अमर्यादित 5G इंटरनेटची सेवा ही बंद केली आहेJio Recharge plans . 

 

पण तुम्हाला माहित आहे का हा जिओचा अनलिमिटेड 5g डेटा चा आनंद फक्त 51 रुपयांमध्ये घेता येतो कंपनीने 3 स्वस्त True Unlimited अपग्रेट प्री पेड प्लॅन जारी केले आहेत ज्यामध्ये 51 रुपयाच्या प्लॅनचा देखील समावेश करण्यात आला आहे. 

👉🏻ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकाची भरती!⤵️⤵️⤵️

Jio Recharge plans मित्रांनो तीन रिचार्ज अँड ऑन पॅक आहेत तुमच्याकडे आधीपासूनच रिचार्ज असणे आवश्यक आहे त्यानंतरच तुम्हाला या तीन त्यांचे फायदे मिळवता येतील तुम्हाला हे वेगळे विकत घ्यावे लागतील तुम्ही या तीन रिचार्ज प्लॅन वर अवलंबून राहून अमर्यादित फाईव्ह 5G इंटरनेट डेटा चा लाभ घेऊ शकता 

 

नवीन लेन्स अंतर्गत तुमच्याकडे फाईव्ह जीबी सपोर्टेडे स्मार्टफोन आहे, त्यांनाच अमरदीत 5g डेटा चा लाभ मिळेल.jioTrue 5G नेटवर्क कनेक्ट केल्यावरच अमरदीत 5g डेटा काम करेल या तीन प्लॅनमध्ये अमर्यादित 4G डेटा दिला जात आहे.

Jio Recharge plans खुशखबर jio ने ग्राहकासाठी आनले 3 स्वस्त प्लॅन…हे आहेत नवीन तीन अमर्यादित डेटा चे नवीन प्लॅन

151 रुपयांचा प्लॅन

4G डेटा: 9GB हाय स्पीड डेटा

5G डेटा: अमर्यादित हाय स्पीड डेटा (Jio True 5G नेटवर्कवरील 5G सपोर्टेड डिवाइससाठी)

101 रुपयांचा प्लॅन

4G डेटा: 6GB हाय स्पीड डेटा

5G डेटा: अमर्यादित हाय स्पीड डेटा (Jio True 5G नेटवर्कवरील 5G सपोर्टेड डिवाइससाठी)

51 रुपयांचा प्लॅन

4G डेटा: 3GB हाय स्पीड डेटाJio Recharge plans 

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights