Ladki Bahin Yojana लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 हजार महिना मिळणारच पण; गॅस सिलेंडर मोफत मिळणार त्वरित करा अर्ज

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासानमस्कार मित्रांनो आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्यापी वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला आहे त्यानुसार उज्वला योजनेतील लाभार्थ्याबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे लवकरच या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करून अंमलबजावणी सुरू करण्याची तयारी अन्न नागरी पुरवठा विभागांनी सुरू केल्याची माहिती मंत्रालय यातील उच्चपदस्थ सूत्रांकडून देण्यात आली आहे.Ladki Bahin Yojana

 

अर्थमंत्री अजित पवार यांनी पात्र कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जाहीर केली होती केंद्र सरकारच्या प्रधान मंत्री उज्वला योजनेतील पात्र 52 लाख 16 हजार 412 लाभार्थी कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याची घोषणाही त्यांनी केली होती त्यानुसार अन्न व नागरी पुरवठा विभागाने याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवला होता उज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकार एका गॅस सिलेंडर मागे तीनशे रुपये अनुदान देते तर एका गॅस सिलेंडरची बाजारातील सरासरी किंमत आठशे तीस रुपये धरून प्रत्येक लाभादला प्रति सिलेंडर 530 रुपये प्रमाणे तीन सिलेंडरच्या  अनुदान देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आला होताLadki Bahin Yojana

या योजनेचे सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

केंद्राची योजना राबवण्यात त्यांचा महायुती सरकारला लाभ मिळणार नाही त्यामुळेही राज्याची स्वतंत्र योजना म्हणून राबविण्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडली उज्वला योजनेच्या लाभार्थ्याप्रमाणे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना ही 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा आग्रह शिंदे सरकारने धरला मात्र अशा योजना लागू केल्यामुळे सरकार वरील आर्थिक भारावर मोठा परिणाम होईल अशी भूमिका नियोजन आणि वित्त मंत्रालयाकडून घेतली तर काही वरिष्ठ मंत्रालय हाच मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला या योजनेचा लाभ नेमका कोणाला द्यायचा यावरून सरकार मध्येच मत भिन्नता निर्माण झालेली पाहायला मिळाली तर अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या योजनांना अंमलबजावणीची सुरू झाली असतानाही अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय निघू शकलेला नव्हता.

Ladki Bahin Yojanaसरकारवर चार ते साडेचार कोटीचा बोजा ही योजना राबविण्यात गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना तीन मोफत सिलेंडरचे पैसे दिले जाणार असून प्रत्येक गावात यांचा आधार लिंक केला जाणार आहे त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम लागेल असा दावा अन्न व नागरी पुरवठा विभागातील व्यक्त केला सूत्रांनी व्यक्त केला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच काही ज्येष्ठ मंत्र्यांनी सल्ला सल्लास नसत करून अखेर या योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचाही या योजनेत समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात आज मी 30-3 कोटी 49 लाख कुटुंबाकडे घरगुती गॅस सिलेंडर जोडणी आहे त्यातील उज्वला योजनेतील 52 लाख 16 हजार 412 कुटुंब लाभार्थी कुटुंबांना केंद्राच्या 300 रुपये योजनेवरील रक्कम राज्य सरकार देणार असून त्यासाठी वार्षिक 830 कोटी खर्च केला जाणार आहे.

 

Ladki Bahin Yojanaमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एक का कुटुंबात एका शितापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिला महिला एकच मोफत गॅस सिलेंडर दिले जाईल गॅस सिलेंडर जोडणी महिलांच्या नावे असली तरच लाभ मिळेल या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ साधारण अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी मोफत गॅस सिलेंडरचा लाभ साधारण दीड कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सरकारवर वार्षिक चार ते साडेचार हजार कोटी बोजा पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे

 

लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights