rain forecast today नमस्कार शेतकरी बांधवांनो आज रविवारी ही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट पाहायला मिळणार आहे. तर पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज आयएमडी कडून वर्तुण्यात आला आहे सध्या देशात अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.
राज्यात अवकाळी सह गारपीट ची शक्यता, कुठे आहे इशारा?
राज्यात विविध भागात अवकाळी पावसाने जोडपं आहे तर अनेक जिल्ह्यात शेती फळबागाचे फुल भागाचे नुकसान झालेले पाहायला मिळत आहे आणि याच नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला पाहायला मिळत आहे तर काही भागात गारपिटी ही झाली आहे आज रविवारी ही राज्यावर अवकाळी पावसाचे संकट कायम राहणार आहे पुढील 72 तासात जोरदार पावसाचा अंदाज आयएमडी कडून आलेला आहे.rain forecast today
सविस्तर माहिती झाली साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा
तर पुढील 3 ते 4 दिवस पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
rain forecast today तर पुढील 48 तासात सोसाट्याचा वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार, आहे.काही भागांमध्ये गारपिट आणि मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडी कडून वरदविले आहेत.वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राज्यसह देशात अवकाळी पावसासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे.
तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यामध्ये तुरळ ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजाच्या कडकडासह वादळी सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका स्वरूपाचा पाऊस 30 ते 40 किमी वेगाने वेगो येण्याची शक्यता आहेrain forecast today.
तपशिलावर जिल्हा निहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.