Breaking news 2024 नमस्कार मित्रांनो राज्य सरकारकडून आज तब्बल 279 शासन निर्णय घेण्यात आले आहेत कोण कोणते शासन निर्णय व कशा बाबतीत पाहूया सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून…
Breaking news 2024 तर राज्य सरकारने 6 आणि 7 मार्च या 2 दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल 279 शास्त्र निर्णय जाहीर केले आहेत पुढील आठवड्यात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य सरकारकडून जीआरचा [GR]धडाका पाहायला मिळत आहे. कारण 2 दिवसात तर बंद २६९ शासन निर्णय घेतले आहेत याचमुळे आचारसंहिता लागण्यापूर्वी कामे टिपण्याची राज्य सरकारला घाई पाहायला मिळत आहे. या जीआर gr मध्ये अनेक विकास कामाबद्दल निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत.
Free Saree Scheme 2024 1 लाख 40 हजार राशन कार्ड धारकों को मिलेगी फ्री साड़ी, तुरंत देखें सरकार का नया फैसला…
LOK SABHA FLECTION 2024 राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल २६९ शासन निर्णय घेण्यात आले आहेत, राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना जर प्रकल्प कोकणातील कामे निधीची पूर्तता शासन निर्णयाचा समावेश आहे. आचारसंहिते पूर्वी शासन निर्णय जाहीर करून कामे अटकण्याची राज्य सरकारला घाई असल्याने पाहायला मिळत आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कुठल्याही शनि लागू शकते आणि याचमुळे राज्य सरकारने सहा आणि 7 मार्च या दोन दिवसात गतिमान पद्धतीने तब्बल २६९ शासन निर्णय जाहीर केले आहेत.सात मार्च रोजी 173 शासन निर्णय तर ६ मार्च रोजी 96 शासन निर्णय जाहीर करण्यात आले आहेत
सरकारकडून या प्रमुख निर्णयाचा समावेश घेण्यात आला आहे.
Breaking news 2024 राज्य सरकारकडून निवडणुकीचे आचारसंहिता लागल्या सर्व कामे होऊ शकत नाहीत आणि 8, 9 आणि 10 मार्चला सलग सुट्ट्यांचा विचार करून तातडीने सहा आणि सात मार्च रोजी शासन निर्णय जाहीर केल्याची माहिती आहे यामध्ये प्रामुख्याने निधी वितरणाचे शासन निर्णय राज्य उत्पादक शुल्क सारख्या महत्त्वाच्या विभागातील पतसंस्थांना कोकणातील काही योजना न मान्यता देण्यासंदर्भातील शासन निर्णय चा समावेश आहे. आता यामध्ये सोमवार मंगळवारी या दोन दिवसात मंत्रिमंडळाची बैठक घेऊन काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या आधी दिलेली आश्वासन पूर्ण करण्याचा सरकारकडून प्रयत्न
Breaking news 2024 लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास नवीन विकास कामाची घोषणा करता येत नाही त्यामुळे राज्य सरकारने या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णयाचा धडाका लावला आहे, निवडणुकीच्या आधी दिलेले आश्वासन पूर्ण केल्यास निवडणुकीत त्यानिमित्ताने मतदारांच्या समोर जाता यावी या आणि यावरून प्रचार करण्यासाठी प्रत्येक निवडणुकीच्या आधीच असे निर्णय घेतले आहेत. यापूर्वी देखील आचारसंहिता लागण्यापूर्वी असे निर्णय घेण्यात आले आहेत त्याचप्रमाणे आता महायुतीच्या सरकारने देखील असेच निर्णय घेतले आहेत .Breaking news 2024